'अर्ज मागे घ्या अन्यथा...', भाजपाने दिला जाहीर इशारा; चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले 'तुमचं भलं...'
Chandrashekhar Bawankule on BJP Candidates: भाजपाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election) आपले सर्व उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपा (BJP) एकूण 156 जागांवर निवडणूक लढणार आहे. तर इतर जागांवर एकनाथ शिंदेंची शिवसेना (Eknath Shinde Shivsena), अजित पवारांची राष्ट्रवादी (Ajit Pawar NCP) आणि मित्रपक्ष निवडणूक लढणार आहे.
Oct 31, 2024, 12:14 PM IST
निवडणुकीच्या धडाक्यात मातब्बर नेत्यांच्या नातवंडांची नावंही चर्चेत, पाहा सर्वांच्या नावाचा अर्थ!
विधानसभा निवडणुकींच्या धामधुमीत नेते मंडळींचं नातवंड देखील चर्चेचा विषय आहे. या नातवंडांची नावे आणि अर्थ.
Oct 29, 2024, 03:02 PM ISTभाजपच्या पहिल्या यादीवर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया
Chandrashekhar Bawankule reaction to BJP's first list
Oct 20, 2024, 05:40 PM IST'दसऱ्यानंतर महायुतीच्या जागावाटपाचा प्रश्न सुटणार', चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
'After Dussehra, the issue of seat allocation of the Mahayuti will be resolved', informed by Chandrashekhar Bawankule
Oct 8, 2024, 06:05 PM ISTVIDEO | नाना पटोल आणि चंद्रशेखर बावनकुळे देवीच्या दर्शनासाठी मंदिरात एकत्र
Nana Patole chandrashekhar Bawankule In Devi Mandir
Oct 3, 2024, 06:25 PM ISTदया कुछ तो गडबड है! लाहोरी बारमधल्या CCTV फुटेजमधून संकेत बावनकुळेसह त्याचे मित्र गायब?
Nagpur Audi Car Accident : नागपूर ऑडी कार अपघात प्रकरणारुन राज्यातलं राजकारण चांगलंच तापलं आहे. सीताबर्डी इथं 9 सप्टेंबरला ऑडीने दोन ऑडी आणि एका दुचाकीला धडक दिली होती. ही ऑडी भारती जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुत्र संकेत बावनकुळेचं नाव समोर आलं होतं.
Sep 13, 2024, 07:07 PM ISTNagpur News: संकेत बावनकुळेंवर गुन्हा का दाखल केला नाही? नागपूर अपघातावरुन राजकारण तापलं...पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह
Nagpur Audi Car Accident : नागपूर कार अपघात प्रकरणावरून विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी थेट सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलिसांवर प्रश्नांची सरबत्ती केलीय..
Sep 11, 2024, 07:09 PM ISTनागपूर अपघातातील 'त्या' कारमध्ये संकेत, मुलामुळे बावनकुळे अडचणीत?
Nagpur Accident: संकेत बावनकुळे 'त्या' ऑडीत होता, पोलीस तपासात मोठी माहिती समोर
Nagpur Audi Car Accident: नागपूर ऑडी कार प्रकरणी पोलीस तपासात महत्वाची बातमी समोर आली आहे.
Sep 10, 2024, 12:41 PM ISTNagpur Hit & Run: 'कायदा फडणवीसांच्या कोठ्यावर नाचतोय'; 'दोघे मृत्यूशी झुंज देत असताना...'
Nagpur Hit And Run Case: या प्रकरणामध्ये नंबर प्लेट बदलण्यात आल्यापासून चालकांची फेरफार करण्यात आल्यापर्यंतचे गंभीर आरोप करत थेट देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे.
Sep 10, 2024, 10:43 AM ISTबावनकुळे यांच्या मुलाच्या ऑडीने दिली 3 गाड्यांना धडक, मद्यधुंद अवस्थेत कार चालवल्याचा सुषमा अंधारेंचा आरोप
Nagur Accident : नागपुरात रविवारी मध्यरात्री वेगाने येणाऱ्या एका ऑडी कारने दोन कार आणि एका दुचाकीला धडक दिली. या अपघातात दोन्ही कार आणि दुचाकीचे नुकसान झालं. धडक देणारी कार ही भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाची असल्याचं समोर आलं आहे.
Sep 9, 2024, 08:22 PM ISTमुख्यमंत्रीपदावरुन महाविकास आघाडीत वाद; बावनकुळेंचा दावा
Chandrashekhar Bawankule Targets MVA On CM Face For Election
Sep 5, 2024, 02:00 PM ISTमणिपूरच्या मुद्द्यावरुन शरद पवारांची मोदींवर टीका; बावनकुळे म्हणतात...
Chandrashekhar Bawankule Revert Sharad Pawar Remarks Of Burning Maharashtra
Jul 29, 2024, 12:10 PM ISTidhansabha | विधानसभेसाठी अजित पवारांचा मास्टर प्लान
Chandrashekhar Bawankule on Ajit Pawar Master plan for Vidhansabha election
Jul 16, 2024, 05:25 PM ISTमहायुतीमध्ये सीएमपदाबाबत अजून चर्चा नाही; बावनकुळेंचा खुलासा
Sanjay Raut Criticize Chandrashekhar Bawankule Remarks Of Devendra Fadnavis
Jun 19, 2024, 03:05 PM IST