chandrashekhar bawankule

'ही मुलाखत म्हणजे काळू बाळूचा तमाशाच, हिंमत असेल तर...', भाजपकडून उद्धव ठाकरेंना ओपन चॅलेंज

'ही मुलाखत म्हणजे काळू बाळूचा तमाशाच. उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी आमच्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत', असं आव्हान भाजपने दिलं आहे. 

May 12, 2024, 12:08 PM IST

Maharashtra Politics : 'पुतना मावशीचं सोंग घेणाऱ्या शरद पवारांना...', भाजप नेत्याची घणाघाती टीका

Chandrashekhar Bawankule On Sharad Pawar : शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टीकेला चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

Apr 22, 2024, 08:11 PM IST
Gadchiroli BJP Ashok Nete To File Nomination Form In Presence Of Chandrashekhar Bawankule PT39S

VIDEO | गडचिरोलीतून अशोक नेते आज अर्ज भरणार

Gadchiroli BJP Ashok Nete To File Nomination Form In Presence Of Chandrashekhar Bawankule

Mar 26, 2024, 01:30 PM IST
Amravati Loksabha 2024 BJP s candidate will contest from Amravati Bawankules statement PT55S

Amravati Loksabha 2024 : अमरावतीतून भाजपचाच उमेदवार लढेल, बावनकुळेंचं वक्तव्य

Amravati Loksabha 2024 BJP s candidate will contest from Amravati Bawankules statement

Mar 23, 2024, 02:15 PM IST

'सावरकरांचा खोटा पुळका का? तुमची धुणीभांडी करण्यासाठी...', अंबादास दानवेंची भाजपवर घणाघाती टीका!

Ambadas danve On Chandrashekhar Bawankule : तुमची धुणीभांडी करण्यासाठी शिवसेनेची स्थापना केलेली नव्हती, असं म्हणत अंबादास दानवे यांनी बावनकुळे यांच्यावर कठोर शब्दात टीकास्त्र चालवलंय.

Mar 17, 2024, 04:34 PM IST

'BJP ला ICU मध्ये नेण्याची तयारी करा', ठाकरेंची टीका; म्हणाले, 'अनुभवी भ्रष्टाचारी नेते..'

Uddhav Thackeray Group Slams BJP Chandrashekhar Bawankule: "काँग्रेसने देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात मोठे योगदान दिले. ‘भाजपा’ परिवार तेव्हा ब्रिटिशांच्या चाकरीत होता. त्यामुळे भाजपाच्या मनात काँग्रेसविषयी तिटकारा आहे."

Feb 26, 2024, 06:34 AM IST