chandrapur

तरुणांनो सावधान, तुम्हालाही ढाब्यावर भांडी घासावी लागतील!

नोकरीचं अमीष दाखवून युवकांना बळजबरीनं, मारहाण करुन वेगळ्याच कामाला जुंपणारी टोळी अस्तित्वात असल्याचं समोर आलय. चंद्रपुरातील दोन युवकांबरोबर हाच प्रकार घडलाय, त्यातील एकानं आपली कशीबशी सुटका करुन घेतलीय. 

Jan 22, 2016, 10:46 PM IST

चंद्ररपुरात गुन्ह्यांचं प्रमाण घटलं

चंद्ररपुरात गुन्ह्यांचं प्रमाण घटलं

Jan 17, 2016, 09:51 PM IST

चंद्रपुरात दुर्मिळ सापांची तस्करी, तिघांना अटक

 शहरात संशयास्पदरित्या फिरणाऱ्या एका इंडिका वाहनातून दुर्मिळ जातीचा मालवण साप पकडण्यात पोलिसांना यश आलंय. अनेक दिवसांपासून  तस्करी होत असल्याचा पोलिसांना संशय होता.

Jan 16, 2016, 09:32 AM IST

चंद्रपुरात दारुबंदी कायम; कारखानदारांची याचिका फेटाळली

चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी कायम राहणार आहे. दारु कारखानदारांची याचिका हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं फेटाळून लावलीय. दारुबंदीला स्थगिती देण्यास कोर्टानं नकार दिलाय. गेल्या वर्षी ही दारुबंदी लागू करण्यात आलीय.  

Jan 7, 2016, 02:13 PM IST

चंद्रपुरात दारुबंदी कायम; कारखानदारांची याचिका फेटाळली

चंद्रपुरात दारुबंदी कायम; कारखानदारांची याचिका फेटाळली

Jan 7, 2016, 01:59 PM IST

विद्यार्थ्यांची बदनाम शिक्षकाला बेदम मारहाण

आयटीआयच्या माजी विद्यार्थ्यांनी आयटीआयच्या इमारतीत असलेल्या एका शिक्षकाला त्याच्या कक्षात जाऊन मारहाण केली 

Jan 5, 2016, 04:16 PM IST