chanakya niti quotes in marathi

आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या 'या' गोष्टी आयुष्य बदलवतील!

आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या 'या' गोष्टी आयुष्य बदलवतील!

Dec 10, 2023, 05:13 PM IST

Chanakya Niti: महिला असो की पुरूष, आयुष्यातल्या या गोष्टी कायम गुपित ठेवा! नाहीतर भविष्य येईल धोक्यात

Chanakya Niti: आपल्या सर्वांना माहिती आहे की आचार्य चाणक्य हे एक कुशल राजकारणी होते. त्यांनी आपल्याला नीतिमत्तेच्या जीवनावरील अनेक पैलू समजावून त्यांच्यावर प्रकाश टाकला आहे. नैतिकतेतून घालून दिलेल्या धोरणांचे पालन केल्यास आपल्या जीवनात कोणत्याही अडचणी येणार नाहीत. म्हणूनच लोकांमध्ये नीतिमत्तेबद्दल (Chanakya Niti Rules) नेहमीच कुतूहल राहिले आहे. 

Dec 11, 2022, 06:55 PM IST

Chanakya Niti: स्त्री-पुरुषांनी या गोष्टी कायम लपवून ठेवल्या पाहीजेत, अन्यथा...!

Chanakya Niti: आचार्य चाणक्य यांनी नीतिशास्त्रात सांगितलेल्या गोष्टी आजही तंतोतंत लागू होतात. त्यामुळे आजही त्यांनी जीवनाबाबत सांगितलेल्या गोष्टी वाचण्याची उत्सुकता दिसून येते. वेळ आणि माणून कधी बदलेल सांगता येत नाही. त्यामुळे काही गुपितं राखून ठेवणं गरजेचं आहे.

Dec 8, 2022, 01:52 PM IST

Chanakya Niti : असा पैसा श्रीमंत व्यक्तीकडे टिकत नाही, जाणून घ्या काय सांगते चाणक्य नीति

श्रीमंत व्यक्तीलाही गरीब बवण्यामागे काय आहे कारण जाणून घ्या..., आचार्य चाणक्यांचे काय आहे म्हणणे.

Nov 17, 2022, 05:56 PM IST

Chanakya Niti: स्त्री असो की पुरुष हे चुकीचे काम केलं तर आयुष्यात व्हाल कंगाल, विनाश जवळ

Chanakya Niti News : स्त्री असो वा पुरुष, जर तुम्ही आयुष्यात हे चुकीचे काम केले तर विनाश निश्चित आहे.

Nov 5, 2022, 12:40 PM IST

तुम्हाला भासते पैशांची कमतरता? 'या' गोष्टींचं पालन केल्यास कायम राहाल आनंदी

काही गोष्टींचा विचार केल्यास तुम्हालाही भासणार नाही पैशाची कमतरता, जीवनही कायम राहील आनंदी  

Jul 8, 2022, 07:58 AM IST

'या' लोकांना आयुष्यात कधीही भासत नाही पैशाची कमतरता, जीवनही कायम असतं आनंदी

काही गोष्टींचा विचार केल्यास तुम्हालाही भासणार नाही पैशाची कमतरता, जीवनही कायम राहील आनंदी  

Jun 20, 2022, 03:40 PM IST

'या' लोकांना आयुष्यात कधीही भासत नाही पैशाची कमतरता, जीवनही कायम असतं आनंदी

काही गोष्टींचा विचार केल्यास तुम्हालाही भासणार नाही पैशाची कमतरता, जीवनही कायम राहील आनंदी

May 20, 2022, 09:36 AM IST