आचार्य चाणक्य यांनी आजच्या काळात चपखल बसतील असे काही उपदेश चाणक्य नितीत लिहून ठेवले आहेत.
आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले उपदेश व्यक्तीला चुक आणि बरोबरचा मार्ग दाखवतात.
आज प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आयुष्यात यश हवे असते आणि असे न घडल्यास त्याच्या पदरी निराशा पडते. यश कसे मिळवावे याबाबत चाणक्य नितीत सांगितले आहे.
तुमची कमजोरी कोणलाच सांगू नका
नीट विचार करुन खर्च करा
अज्ञानी लोकांबरोबर कधीच वाद घालू नका
तुम्ही दुखःत असताना खुश राहणाऱ्या लोकांवर कधीच विश्वास ठेवू नका
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)