श्रीमंत बनवेल कावळ्याचा 'हा' एक गुण; आयुष्यात येईल भरभराट!
Crow Chanakya Niti: मनुष्याचा आळस त्याला पुढे जाऊ देत नाही. आळसी मनुष्य कधीच यशस्वी होऊ शकत नाही. मेहनती मनुष्यावर धनाची लक्ष्मी प्रसन्न होते. तर आळस करणाऱ्यांवर ती नेहमी नाराज असते. जो मनुष्य आळस करतो तो नेहमी कंगाल असतो, त्याचा खिसा नेहमी रिकामी असतो, असे चाणाक्य सांगतात. कावळा लवकर कोणावर विश्वास ठेवत नाही. मनुष्यालादेखील ही सवय असावी, असे चाणाक्य सांगतात. दुसऱ्यांवर लगेच विश्वास ठेवणाऱ्याचा आयुष्यात विश्वासघात होऊ शकतो.
Jun 29, 2024, 08:24 PM ISTबायकोला कधीच सांगू नयेत 'या' गोष्टी; वैवाहिक आयुष्यात येईल वादळ
Chanakya Niti Advice For Husband: चाणक्य नितीत जीवनाचे सारे सार सांगितले आहे, असं म्हटलं जातं. चाणक्य नितीत वेगवेगळ्या विषयांवर लिहून ठेवलं आहे.
Apr 23, 2024, 04:35 PM ISTकितीही कष्ट करा, पण नशीबानेच मिळतात 'या' 5 गोष्टी!
कितीही कष्ट करा, पण नशीबानेच मिळतात 'या' 5 गोष्टी!
Apr 5, 2024, 07:32 PM ISTचाणक्य नितीः कुळाचा सर्वनाश करतो असा स्वभाव असलेला व्यक्ती!
चाणक्य नितीः कुळाचा सर्वनाश करतो असा स्वभाव असलेला व्यक्ती!
Mar 27, 2024, 06:16 PM ISTश्रीमंतांमध्ये असतात 'या' 2 सवयी; कितीही खर्च केला तरी खिसा होत नाही रिकामा
एखादी व्यक्ती श्रीमंत होण्यामागे त्याच्या काही सवयी कारणीभूत असतात. अनेकदा एखादी व्यक्ती पैसा तर कमावते, पण वाईट सवयींमुळे पैसा त्यांच्याकडे टिकत नाही.
Jan 18, 2024, 07:12 PM IST
चाणक्य नितीनुसार, माणसाने कावळ्याकडून शिकावी 'ही' प्रायव्हेट गोष्ट
चाणक्य नितीनुसार, माणसाने कावळ्याकडून शिकावी 'ही' प्रायव्हेट गोष्ट
Jan 10, 2024, 03:38 PM ISTChanakya Niti: कितीही मेहनत करा, 'या' 5 गोष्टी फक्त नशिबानेच मिळतात!
आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) यांच्या चाणक्य नितीनुसार माणूस कितीही प्रयत्न केला तरी काही गोष्टी नशिबानेच मिळतात. जाणून घ्या चाणक्य काय म्हणतात...
Jun 4, 2023, 12:02 AM ISTChanakya Niti: महिला असो की पुरूष, आयुष्यातल्या या गोष्टी कायम गुपित ठेवा! नाहीतर भविष्य येईल धोक्यात
Chanakya Niti: आपल्या सर्वांना माहिती आहे की आचार्य चाणक्य हे एक कुशल राजकारणी होते. त्यांनी आपल्याला नीतिमत्तेच्या जीवनावरील अनेक पैलू समजावून त्यांच्यावर प्रकाश टाकला आहे. नैतिकतेतून घालून दिलेल्या धोरणांचे पालन केल्यास आपल्या जीवनात कोणत्याही अडचणी येणार नाहीत. म्हणूनच लोकांमध्ये नीतिमत्तेबद्दल (Chanakya Niti Rules) नेहमीच कुतूहल राहिले आहे.
Dec 11, 2022, 06:55 PM ISTChanakya Niti: कुत्र्यामधील हे गुण पुरुषांमध्ये असल्यास महिला होतात खूश, जाणून घ्या चाणक्य नीति
इतकी वर्षे उलटून गेल्यानंतरही चाणक्य नीतितील धोरणांची चर्चा होते. नीतिशास्त्रातील काही बाबी आजही तंतोतंत लागू होत असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातं. त्यामुळे चाणक्य नीतितील (Chanakya Niti) धोरणांचा आजही अवलंब केल्यास जीवन सुखी होते, असा अनेकांचा समज आहे.
Nov 4, 2022, 05:09 PM ISTChanakya Niti:पुरुषांच्या 'या' गुणांवर महिला भाळतात, पाहताच जीव ओवाळून टाकतात
Chanakya Niti for Man: आज-काल चाणक्य नितीचा बोलबाला दिसून येत आहे. आचार्य चाणक्यांची निती सध्याच्या काळातही खूप प्रभावी आहेत. अनेकांनी सांगितलेल्या नितींचे पालन करुन यश संपादन केले आहे. मुत्सद्देगिरीशिवाय त्यांनी व्यावहारिक जीवनातील अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.
Chanakya Niti: महिला 'असं' काम करत असतील तर पुरुषांनी चुकूनही नका पाहू
कोणत्या आहेत महिलांच्या 'त्या' गोष्टी ज्यांकडे पुरुषांनी चुकूनही पाहू नये, एकदा वाचाच
Aug 8, 2022, 07:56 AM IST