'या' 5 गोष्टी फक्त नशिबानेच मिळतात!
आचार्य चाणक्य यांच्या चाणक्य नितीनुसार माणूस कितीही प्रयत्न केला तरी काही गोष्टी नशिबानेच मिळतात. जाणून घ्या चाणक्य काय म्हणतात...
कोणत्याही मनुष्याचं वय त्याच वेळी लिहिलं जातं जेव्हा तुम्ही मातेच्या गर्भात असता, असं आचार्य चाणक्य म्हणतात.
कितीही पैसा किंवा प्रयत्न केले तरी वय वाढू किंवा कमी करता येत नाही.
एखादी व्यक्ती जीवनात जी कर्म करते, ती सर्व त्याच्या नशिबात आधीच ठरलेली असतं.
आचार्य चाणक्य यांच्या मते, नशिबात मृत्यूही आधीच लिहिलेला असतो. म्हणूनच मृत्यू थांबवणं अशक्य आहे.
माणसाकडे असलेली संपत्तीही त्याच्या नशिबात आधीच लिहिलेली असते.
आचार्य चाणक्य यांच्या मते, जे काही शिक्षण मिळतं ते नशिबामुळेच मिळतं.
आचार्यांच्या मते, कोणताही मनुष्य कोणत्याही प्रकारच्या शक्तीने किंवा पैशाच्या जोरावर नशिब बदलू शकत नाही.