chalisgaon

चाळीसगावात घरावर सशस्त्र दरोडा, तरुणाचा खून

चाळीसगावमधील कोदगावमध्ये एका घरावर सशस्त्र दरोडा घालण्यात आलाय. दरोडेखोरांच्या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झालाय. 

Jun 26, 2015, 10:57 AM IST

धुळे-चाळीसगाव मार्गावर एसटी-टँकरचा अपघात, १९ ठार

 एसटी आणि टँकरची समोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात १९ प्रवासी ठार झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. 

Jun 25, 2015, 04:07 PM IST

'पाटणा'च्या जंगलात आढळला उडणारा साप

 साप उडतो, उडणाऱ्या सापाची गोष्टी आपण पुराणात ऐकल्या आहेत. पण त्या सापाला प्रत्यक्षात कोणी पाहिले नाही. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात असलेल्या पाटणादेवी अभयारण्यात ब्राँझ बॅक (रुखई) हा उडणारा साप आढळून आला. वन विभागाने अभयारण्यात लावलेल्या 'ट्रॅप कॅमेऱ्यात त्याचा हा अद्भूत संचार आढळून आला आहे. 

Feb 2, 2015, 01:35 PM IST

सामूहिक बलात्कार करून व्हिडीओ क्लिप काढली

जिल्ह्यातील चाळीसगाव शहरात रस्त्यावरून जात असतांना एका 21 वर्षीय विवाहीतेचं अपहरण करण्यात आलं. या महिलेवर चार जणांनी बलात्कार केला.

Jul 1, 2014, 04:53 PM IST

मुंबई-हावडा एक्स्प्रेसच्या बोगीला चाळीसगावजवळ किरकोळ आग

मुंबई-हावडा एक्स्प्रेसच्या बोगीला सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास किरकोळ आग लागली. या आगीत कोणतीही जिवित किंवा वित्तहानी झालेली नाही.

Jan 6, 2014, 04:19 PM IST

एका क्लिकसरशी खात्री करा तुमच्या ब्रँडेड वस्तूंची!

भारतातीलचं नव्हे तर जगातील ग्राहकांसाठी एक खूश खबर आहे... बाजारातून खरेदी करणारी कोणतीही वस्तू खरी आहे की खोटी? याची खात्री आता ग्राहक राजाला वस्तू खरेदी करण्यापूर्वी करता येणार आहे.

Jan 6, 2014, 01:29 PM IST

चाळीसगाव उपनगराध्यक्षपदी प्रदीप निकम यांची निवड

चाळीसगाव नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदीप निकम यांची बिनविरोध निवड झाली आहे. आज झालेल्या निवडणुकीत प्रदीप निकम यांना सर्व नगरसेवकांचा पाठिंबा मिळाला आणि त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

Feb 25, 2013, 06:43 PM IST

खंडणीखोर पोलीस अडीच वर्षांनंतरही मोकाटच!

जिल्हा परिषदेच्या सदस्याकडून ६० लाखांची खंडणी मागून अपहरण करणारे चाळीसगावचे अतिरिक्त पोलीस अधिक्षक मनोज लोहार अडीच वर्षांनंतरही मोकाटच आहेत. इतकंच नव्हे तर या प्रकरणातून अपहरणाचं कलमच काढण्यात आलं आहे.

Jan 14, 2012, 06:05 PM IST

अगं अगं म्हशी, 'समृद्धी' देशी !

'समृध्द फुड्स'कडून शेतकऱ्यांसाठी ‘किसान योजने'च्या माध्यमातून केवळ चाळीसगांवमध्ये ५ हजार म्हशींचं वाटप करण्यात येणार आहे. शेती परवडत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी या योजनेला उदंड प्रतिसाद दिलाय. तसेच शेतकऱ्यांना शेणखतही सहजा सहजी मिळणार आहे.

Jan 3, 2012, 07:13 PM IST