chalan

गाडी चालवणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, हे नियम पाळले नाही तर तुम्हाला सरळ जेल होऊ शकते

आता वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल चालानच्या दंडाची रक्कम फार वाढली आहे.

Feb 8, 2022, 07:51 PM IST

सिग्नल तोडलात तर पोलीसच घरी चलान घेवून पोहचतील

सिग्नल तोडणाऱ्या वाहनचालकांविरोधात आता नागपूर वाहतूक पोलिसांनी कारवाईचा नवा फंडा अवलंबला आहे. 

Jul 4, 2019, 03:09 PM IST

वाहन चालवताना मोबाईलवर बोलणाऱ्या ५५० जणांचे लायसन्स रद्द

 चौकाच्या एका कोपऱ्यात वाहन चालकांशी हुज्जत घालणारे वाहतूक पोलीस, हे चित्र पुण्यात आता इतिहास जमा होणार आहे. कारण, वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर आता सीसीटीव्ही कॅमेरा लक्ष ठेवत आहेत. तर, दंड वसूल करण्यासाठी वाहतूक पोलिसांना स्वाईप मशीन देण्यात आले आहेत. मागील चार दिवसात अशा प्रकारे सहा हजार वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. तर, वाहन चालवताना मोबाईलवर बोलणाऱ्या ५५० वाहनचालकांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. 

Apr 7, 2017, 07:36 PM IST