chala hawa yeu dya

मालिका मसाला | चला हवा येऊ द्या

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 11, 2018, 02:32 PM IST

मालिका मसाला | चला हवा येऊ द्या

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 3, 2018, 02:31 PM IST

VIDEO : 'चला हवा येऊ द्या' सेटवर बारामतीचे 'दादा' आणि त्यांचे अफलातून डायलॉग

 'चला हवा येऊ द्या'च्या सेटवर पुन्हा एकदा धमाल मस्ती पाहायला मिळणार आहे. डॉ. नीलेश साबळे याने थुकरटवाडीच्या स्टुडिओत बारामतीच्या 'दादां'ची भूमिका साकारलेय. 

Mar 30, 2018, 05:10 PM IST

'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर राजकारणातील जुगलबंदी

चला हवा येऊ द्याच्या मंचावर आता राजकारणी मंडळी येतायत. महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रसिद्ध मंडळी मंचावर धुमाकूळ घालणार आहेत. माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि शिवसेनेचे कट्टर वैर साऱ्यांनाच ठाऊक आहे. 

Mar 30, 2018, 04:40 PM IST

VIDEO : 'चला हवा येऊ द्या'मध्ये कुशल बद्रिके कोकणचे सूपूत्र अर्थात अभिमानी बाणेसाहेबांच्या भूमिकेत

 'चला हवा येऊ द्या'च्या सेटवर पुन्हा एकदा धमाल मस्ती पाहायला मिळणार आहे. कुशल बद्रिके याने थुकरटवाडीच्या स्टुडिओत 'सवाल माझा ऐका' या कार्यक्रमात गेस्ट म्हणून कोकणचे सूपूत्र अर्थात अभिमानी बाणेसाहेब सहभागी झालेत. 

Mar 30, 2018, 04:37 PM IST

VIDEO: 'चला हवा येऊ द्या' च्या सेटवर 'बाणे' साहेबांनी गायलं 'सोनू... माझ्याशी गोड बोल'

'वीणा वर्ल्ड सोबत जगभर चला हवा येऊ द्या' जगभरातील प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. नेहमीच प्रेक्षकांना हसवणाऱ्या 'चला हवा येऊ द्या'च्या नव्या एपिसोडमध्येही अशाच प्रकारे हास्यकळ्ळोल पहायला मिळणार आहे.

Mar 30, 2018, 04:31 PM IST

'चला हवा येऊ द्या'मध्ये श्रीदेवींनी केलेला अखेरचा डान्स

बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचं दुबईत कार्डिअॅक अरेस्टने निधन झालं.

Feb 25, 2018, 03:49 PM IST

चला हवा येऊ द्यामधील श्रीदेवींचा मराठमोळा अंदाज

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 25, 2018, 03:21 PM IST

'चला हवा येऊ द्या' टीमची परदेशवारी

'चला हवा येऊ द्या' टीमची परदेशवारी

Feb 12, 2018, 01:20 PM IST

कलाकार विनीत बोंडेचा झाला साखरपुडा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 10, 2018, 04:25 PM IST

'चला हवा येऊ द्या' फेम विनीत भोंडेचा झाला साखरपुडा...

  झी मराठी चॅनलवर 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमामुळे महाराष्ट्राच्या घराघरात पोहचलेला अभिनेता विनीत भोंडे लवकरच लग्नाच्या बोहल्यावर चढणार आहे. आता आपल्याला विनीत 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमात दिसत नाही. पण त्याला या कार्यक्रमानेच नवी ओळख मिळून दिली आहे. गेल्या ४ फेब्रुवारीला औरंगाबाद येथील राहत्या घरी विनीतचा घरगुतीपद्धतीने साखरपुडा झाला. 

Feb 9, 2018, 03:41 PM IST

चला हवा येऊ द्यामधील 'हा' कलाकार अडकणार विवाहबंधनात

झी मराठी वाहिनीवरील 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकार हा खास आहे. 

Feb 8, 2018, 09:42 AM IST

चला हवा येऊ द्या' : पॅरिसमध्ये हास्याचा धुमाकूळ घालण्यास सज्ज

 लंडनला निघालेलं वऱ्हाड लग्नाची बोलणी करुन लग्न सोहळा संपन्न करण्यासाठी आता पोहोचणार आहे रोमॅण्टिक सिटी पॅरीसला.

Jan 18, 2018, 08:30 PM IST

Full Episode : थुकरटवाडीकरांनी केली जिवाची 'दुबई'

झी मराठीवरील हास्याचे कारंजे फुलवणारा सर्वांचा आवडता कार्यक्रम चला हवा येऊ द्या आता आंतरराष्ट्रीय स्तरावर गेला आहे. आता या शोची विश्व भ्रमंती सुरू असून कार्यक्रमाचे नाव जगभर चला हवा येऊ द्या असे नाव झाले आहे. 

Jan 18, 2018, 01:16 PM IST

चला हवा येऊ द्या | ४ जानेवारी २०१७

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 4, 2018, 06:02 PM IST