...तर आठवड्यातून साडेतीन दिवसच ऑफिस! 'या' सीईओने व्यक्त केलं 3.5 Day Week चं भाकित
Working Hours In Office To Reduce If...: जगभरातील अनेक कंपन्यांमध्ये फाइव्ह डेज विक, सिक्स डेज विक असं काम केलं जातं. काही देशांमध्ये अगदी फोर डेज विकही आहे. मात्र हा कालावधी आता अधिक कमी होणार आहे.
Nov 28, 2024, 08:17 AM ISTनोकरी हवी असेल तर 20 लाख द्या! अट असतानाही Zomato कडे 10 हजार उमेदवारांचे अर्ज; CEO आश्चर्यचकित, म्हणाले 'सर्व पैसे...'
झोमॅटोचे सीईओ दीपिंदर गोयल (Zomato CEO Deepinder Goyal) यांनी खुलासा केला आहे की, त्यांच्याकडे चिफ ऑफ स्टाफ (Chief of Staff) पोस्टसाठी 10 हजार उमेदवारांचे अर्ज आले आहेत.
Nov 21, 2024, 09:29 PM IST
3×3-3÷3+3 चं 3 सेकंदात उत्तर द्या जॉब तुमचा! CEO चं चॅलेंज; तुम्हाला येईल का उत्तर?
If You Want Job Slove This Brain Teaser: सोशल नेटवर्किंगवर सध्या हे गणित चांगलेच चर्चेत आहे. नोकरी हवी असेल तर या प्रश्नाचं उत्तर द्या असं सीईओ सांगतात असा दावा पोस्टमध्ये करण्यात आलेली आहे. तुम्हाला सोडवता येईल का हे गणित अवघ्या 5 सेकंदांमध्ये...
Oct 31, 2024, 01:48 PM ISTमहिना 9000 ते दोन कंपन्यांचा मालक... मराठमोळ्या Office Boy चा प्रेरणादायी प्रवास; जिद्दीच्या जोरावर झाला कोट्यधीश!
Success Story : परिस्थिती ही कायमच एकसारखी राहत नाही, असं म्हटलं जातं आणि ते अगदी खरंय. दादासाहेब भगत या व्यक्तीकडे आणि त्याच्या यशाकडे पाहून याचाच अंदाज येतोय.
Oct 19, 2024, 03:46 PM IST
विराटच्या Bodyguard चा पगार पाहून व्हाल गार! CEO ला लाजवेल इतकी Per Month Salary
Virat Kohli Bodyguard Salary Will Shock You: विराट कोहलीच्या सुरक्षारक्षकाचा म्हणजेच बॉडीगार्डच्या पगाराचा आकडा पाहून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. विराटच्या याच बॉडीगार्डकडे अनुष्काच्या सुरक्षेचीही जबाबदारी आहे. जाणून घेऊयात कोण आहे हा बॉडीगार्ड आणि त्याला किती पगार दिला जातो.
Oct 4, 2024, 03:52 PM IST
घात झाला अन् गमावले 127320 कोटी रुपये; आज त्याच व्यक्तीकडून अदानी- अंबानींच्या श्रीमंतीवर मात, ओळखलं का?
एका दिवसात विश्वासघातामुळं विचारही करता येणार नाही इतकी श्रीमंती लयास गेली.... पण, या व्यक्तीनं पुन्हा उभारला सारा डोलारा. ओळखता येतोय का चेहरा?
Sep 11, 2024, 09:51 AM IST
Microsoft Outage : संकटांची साखळी...मायक्रोसॉफ्टमधील बिघाडाचा मुंबई, महाराष्ट्राला 'असा' फटका; कोट्यवधींचं नुकसान
Microsoft Outage : मायक्रोसॉफ्टमध्ये उदभवलेल्या अडचणीमुळं संपूर्ण जगभरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आणि महाराष्ट्रावरही याचा थेट परिणाम होताना दिसला.
Jul 20, 2024, 09:06 AM IST
MS Dhoni: पुढच्या IPL सिझनमध्ये खेळणार धोनी? CSK च्या CEO नी केला खुलासा
MS Dhoni: CSK या यंदाच्या सिझनच्या पॉईंट्स टेबलमध्ये पाचव्या क्रमांकावर होती. धोनीचा हा स्पर्धेतील शेवटचा सिझन असू शकतो, अशी अटकळ बांधली जात आहे.
May 24, 2024, 07:57 AM ISTकंपन्यांच्या CEO पेक्षा अधिक आहे विराट-अनुष्काच्या बॉडीगार्डची सॅलरी, कोण आहे प्रकाश सिंह?
विरुष्का कायमच त्यांच्या खासगी गोष्टीमुळे चर्चेत राहतात. वामिका आणि अकायचा जन्म असो किंवा त्यांचा खास बॉडीगार्ड असो. प्रकाश सिंहला त्याच्या या सेवेसाठी कि=
Apr 17, 2024, 01:15 PM ISTधोनीनंतर CSK चा कॅप्टन कोण? मालक श्रीनिवासन यांनी स्पष्टच सांगितलं, 'जे काही...'
Who Will Replace Dhoni As CSK Captain: चेन्नईच्या संघाने रविंद्र जडेजाकडे नेतृत्वाची धुरा सोपवली होती. आयपीएल 2022 च्या पर्वात हा प्रयोग करण्यात आलेला. मात्र हा प्रयोग फसला होता.
Mar 13, 2024, 07:41 AM IST'हे तर माझ्या मासिक पाळीचं रक्त....', सूचना सेठचा पोलिसांकडे दावा; 'हाताची नस कापणार होती, पण..'
सूचना सेठने मुलाची हत्या केल्यानंतर हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता. पण नंतर तिचं मन बदललं आणि मुलाचा मृतदेह बॅगेत भरुन तिने पळ काढण्याचा प्रयत्न केला. पण कर्नाटक पोलिसांनी रस्त्यातच तिला ताब्यात घेतलं.
Jan 10, 2024, 11:38 AM IST
4 वर्षाच्या चिमुरड्याला ठार करणारी करोडपती CEO सूचना सेठ आहे तरी कोण?
बंगळुरुतील आर्टिफिशिअल इंटेलिजन्स कंपनीच्या सीईओ सूचना सेठ यांना पोलिसांनी आपल्याच 4 वर्षाच्या मुलाची हत्या केल्याप्रकरणी अटक केली आहे
Jan 9, 2024, 02:14 PM ISTमहिला CEOच्या क्रुरतेचा कहर; 4 वर्षांच्या मुलाची निर्घृण हत्या, सुटकेसमध्ये मृतदेह आणि...
Bengaluru CEO Murders Her Son: बेंगळुरुतील एका महिलेने तिच्याच मुलाची हत्या केली केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Jan 9, 2024, 11:46 AM IST6.5 कोटींहून मासिक पगार घेतो भारतात काम करणारा 'हा' परदेशी इसम; काय काम करतो पाहा
Highest Paid Salary In India: एकीकडे गुगलचे सुंदर पिचाई, मायक्रोसॉफ्टचे सत्या नाडेला यासारखे अनेक भारतीय वंशाचे लोक जगप्रसिद्ध कंपन्यांचं नेतृत्व करत असतानाच दुसरीकडे हे चित्र दिसत आहे.
Dec 12, 2023, 12:34 PM IST
कर्मचाऱ्यांना घाबरली Microsoft! आठवड्याभरात तो पुन्हा CEO पदावर; नडेलांची मध्यस्थी
Sam Altman To Return As OpenAI CEO: ओपन एआयचे माजी अध्यक्ष जॉर्ज ब्रोकमन यांना बोर्डावरुन हटवण्यात आलं होतं. त्यानंतर सॅम अल्टमन यांना पदावरुन हटवल्यानंतर जॉर्ज यांनीही राजीनामा दिला होता.
Nov 22, 2023, 03:43 PM IST