फेसबुकचा संस्थापक आणि पंतप्रधानांची भेट
फेसबुकचा संस्थापक मालक मार्क झुकरबर्ग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बहुचर्चित भेट आज झाली. मार्क झुकरबर्ग आणि नरेंद्र मोदी यांच्यात काय चर्चा होईल, यावर अनेक दिवसांपासून नेटीझन्समध्ये खमंग चर्चा रंगली होती.
Oct 10, 2014, 11:32 PM ISTफेसबुकचा संस्थापक आणि पंतप्रधानांची भेट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 10, 2014, 11:28 PM ISTइंद्रा नुयींनी व्यक्त केली खंत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 4, 2014, 01:13 PM ISTभारतीय वंशांच्या मीरा जोशी बनल्या न्यूयॉर्क टॅक्सी एजंसीच्या सीईओ
भारतीय वंशांच्या मीरा जोशी या न्यूयॉर्क टॅक्सी एजंसीच्या सीईओ बनल्या आहेत. शुक्रवारी न्यूयॉर्क सिटी काऊंसिलमध्ये मीरा यांच्या समर्थनार्थ ४६ मतं पडली. आता मीरा न्यूयॉर्क सिटी टॅक्सी अॅण्ड लेमोजिन कमिशन (टीएलसी)चे प्रमुख आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करेल.
Apr 13, 2014, 02:26 PM IST`नोकिया`साठी `मायक्रोसॉफ्ट` मोजणार ७.२ अरब डॉलर
गेल्या काही वर्षांत ‘नोकिया’नं आपल्या विविध मोबाईलच्या साहाय्यानं ग्राहकांच्या मनात एक विश्वास निर्माण केला. परंतु, आता मात्र हीच ‘नोकिया’ कंपनी अवघड परिस्थितीतून जात आहे. नोकिया मोबाईल बिझनेस आता विकला जाणार आहे.
Sep 3, 2013, 01:23 PM ISTप्रमोशनसाठी सीईओ वडील मुलीला पाठवत बॉसकडे!
वडिलांच्या नात्याला काळिमा फासणारी घटना पुण्यात उघड झाली आहे. नोकरीमध्ये प्रमोशनसाठी स्वत:च्या मुलीला वरिष्ठासोबत शरीर संबंध ठेवण्याचा आग्रह मुलीच्या वडिलांनी केलाय.
Jul 30, 2013, 09:30 PM IST`पंतप्रधान की मल्टीनॅशनल कंपनीचे सीइओ?`
विरोधक आणि सहयोगी पक्षांचाही विरोध झुगारून पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी एफडीआयला ग्रीन सिग्नल दिला. तर गॅस आणि डिझेल दरवाढीचंही समर्थन करत पंतप्रधानांनी आता मागे हटणार नसल्याचंच जणू स्पष्ट केलंय. एकूणच या निर्णयांमुळं भाजपनं पंतप्रधान एखाद्या मल्टिनॅशनल कंपनीचे सीईओ असल्याप्रमाणे काम करत असल्याचं म्हणत जोरदार हल्लाबोल केलाय.
Sep 22, 2012, 10:31 AM IST