ceo

'डिजीटल अनलॉक' देणार प्रशिक्षण

'डिजीटल अनलॉक' देणार प्रशिक्षण

Jan 5, 2017, 04:31 PM IST

धक्कादायक, MDची 'बर्थ डे' गिफ्ट म्हणून 'सेक्स'ची मागणी

'बर्थ डे'ला गिफ्ट देण्याची प्रथा आहे. मात्र, 'बर्थ डे'च्या नावाखाली 'सेक्स'ची धक्कादायक मागणी चक्क एका कंपनी संचालकाने केली.

Aug 18, 2016, 04:08 PM IST

टॉप १० : सर्वाधिक मानधन घेणारे सीईओ (२०१५-१६)

सर्वाधिक मानधन घेणारे सीईओ (२०१५-१६)

May 2, 2016, 06:42 PM IST

नंदिता बक्षी बँक ऑफ वेस्टच्या सीईओ

नंदिता बक्षी बँक ऑफ वेस्टच्या सीईओ

Mar 28, 2016, 05:00 PM IST

ट्विटरचे यूझर्स हिरमुसले!

ट्विटरवर पोस्ट करताना अक्षरांची सीमा वाढवण्यात येणार असल्याची बातमी नुकतीच आली होती. परंतु, ट्विटरचे सीईओ जॅक डोरसे यांनी शुक्रवारी मात्र हा दावा फेटाळून लावलाय. 

Mar 19, 2016, 12:53 PM IST

सुंदर पिचाई ठरले अमेरिकेतली सर्वात जास्त पगार घेणारे सीईओ

मूळ भारतीय वंशाचे 'गूगल'चे सीईओ सुंदर पिचाई अमेरिकेतील सर्वात जास्त कमाई करणारे सीईओ बनलेत. 

Feb 9, 2016, 12:34 PM IST

बिन्नी बंसल हाती घेणार 'फ्लिपकार्ट'ची सूत्रं!

देशाची सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी म्हणून ओळखली जाणाऱ्या फ्लिपकार्टमध्ये आता उच्चस्तरावर मोठे फेरबदल होत आहेत. 

Jan 12, 2016, 05:33 PM IST

समृद्ध जीवनचा मालक महेश मोतेवारला अटक

समृद्ध जीवनचा मालक महेश मोतेवारला अटक

Dec 28, 2015, 03:57 PM IST

गूगलचे सीईओ सुंदर पिचाईंच्या सासऱ्यांनी केला 70 व्या वर्षी विवाह

गूगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सुंदर पिचाई यांचे सासरे ओलाराम हरयानी यांनी मंगळवारी वयाच्या 70व्या वर्षी पुन्हा लग्न केलंय. ओलाराम विधुर आहेत. कोटा शहरात सिव्हिल लाइन्स भागात राहणारे ओलाराम यांनी 65 वर्षीय माधुरी शर्मा यांच्यासोबत विवाह केला.

Sep 30, 2015, 11:24 AM IST

अमेरिकेतील सर्वात मोठ्या ऑनलाई मेल एस्कॉर्ड सर्व्हिसच्या सीईओसह कर्मचाऱ्यांना अटक

अमेरिकेतील पुरुषांसाठीची सर्वात मोठी ऑनलाईन एस्कॉर्ड सर्व्हिस रेंटबॉय डॉट कॉमच्या सीईओ जेफरी ह्युरॅंटसह सहा कर्मचाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. या सर्वांनी वेश्यावृत्तीला प्रवृत्त करत अमेरिकेच्या ट्रव्हल कायदाचा भंग केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

Aug 26, 2015, 07:12 PM IST

हायप्रोफाईल हत्याकांड : बहिणीच्या हत्येसाठी इंद्राणी मुखर्जीला अटक

स्टार इंडियाचे माजी सीईओ पीटर मुखर्जी यांची पत्नी इंद्राणी मुखर्जी हिला मुंबई पोलिसांनी अटक केलीय. तीन वर्षांपूर्वी आपल्या बहिणीची हत्या करून तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचा आरोप इंद्राणीवर आहे.

Aug 26, 2015, 10:22 AM IST

बहिणीच्या हत्येसाठी 'स्टार इंडिया'च्या माजी सीईओच्या पत्नीला अटक

बहिणीच्या हत्येसाठी 'स्टार इंडिया'च्या माजी सीईओच्या पत्नीला अटक

Aug 26, 2015, 10:13 AM IST