central squad

केंद्रीय पथक दौरा : शेतकरी संतप्त, पोलीस आणि स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांत झटापट

 केंद्रीय पाहणी समिती (Central Inspection Committee) दोन महिन्यांनंतर कोल्हापुरात आल्याने शेतकरी संतप्त (Farmers angry) झाल्याचे पाहायला मिळालेत. 

Oct 5, 2021, 02:19 PM IST

केंद्रीय पथक वेळेवर न आल्याने शेतकऱ्यांचे नुकसान; राजू शेट्टींची टीका

केंद्रीय पाहणी पथक वेळेवर न आल्याने आता शेतकऱ्यांना मदत मिळणार कशी? असा सवाल शेट्टी यांनी केला आहे.

Oct 3, 2021, 08:23 AM IST

कोरोनाचे संकट : केंद्रीय पथक राज्यात, पुण्यात कडक लॉकडाऊनच्या दिल्या सूचना

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी लॉकडाऊनचे सक्तीने पालन करण्याचे निर्देश केंद्रीय पथकाने दिले आहेत.  

Apr 21, 2020, 06:51 AM IST

लासलगाव कांदा लिलावाची केंद्रीय पथकाकडून पाहणी, निर्यातबंदी उठविण्याची मागणी

लासलगाव बाजार समितीच्या कांदा लिलावाची केंद्रीय पथकाने पाहणी केली. 

Feb 14, 2020, 04:13 PM IST

पूरग्रस्त जिल्ह्यांच्या दौरा करण्यासाठी उद्या केंद्रीय पथक राज्यात

राज्यातील पूरग्रस्त जिल्ह्यांच्या दौरा करण्यासाठी उद्या केंद्रीय पथक दाखल होणार आहे.  

Aug 27, 2019, 10:53 PM IST