मध्य रेल्वेसाठी अजूनही 'अच्छे दिन' नाहीच
एकीकडे मोदी सरकारच्या दोन वर्षपूर्तीची चर्चा सुरु असतांना, दुसरीकडे सर्वसाममान्य मुंबईकरांना मात्र गेले दोन दिवस रेल्वे सेवेचा मोठा फटका सहन करावा लागलाय. त्यामुळे कुठे आहेत अच्छे दिन असा सवाल मुंबईकरांच्या मनात आहे.
May 26, 2016, 11:37 PM ISTमध्य रेल्वेची वाहतूक हळूहळू पूर्वपदावर
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी. बुधवारी झालेल्या प्रचंड गोंधळानंतर आणि मनःस्तापानंतर आता मध्य रेल्वेची वाहतूक सुरळीत सुरू झालीय. बुधवारी संध्याकाळी मध्य रेल्वेवर दुहेरी संकट आलं.
May 26, 2016, 08:12 AM ISTमध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
मध्य रेल्वेवर आज अक्षरशः दुहेरी संकट ओढावलं. संध्याकाळी सायनजवळ लोकलगाडीचा पेंटाग्राफ तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. ती दुरूस्त होऊन गाड्या सुरू होतात तोच विक्रोळीजवळ ओव्हर हेड वायर तुटली आहे. त्यामुळे संध्याकाळी घरी जाणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. सर्वच महत्त्वाच्या स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी आहे.
May 25, 2016, 10:12 PM ISTमध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे जोडण्याचा प्रयत्न
मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे जोडण्याचा प्रयत्न
May 20, 2016, 06:25 PM ISTपश्चिम रेल्वेचे वाहतूक ठप्प
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 14, 2016, 01:44 PM ISTमध्य रेल्वेवर शहाड ते आंबिवली दरम्यान मेगाब्लॉक
मध्य रेल्वेच्या कल्याण-कसारा मार्गावर शहाड ते आंबिवली दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात आलाय. रविवारी म्हणजेच आज सकाळी 10 ते दुपारी 1 या काळात ब्लॉक घेण्यात आलाय.
May 8, 2016, 09:48 AM ISTलातूरला पाणी देण्यासाठी सरसावले रेल्वे कर्मचारी
लातूरला पाणी देण्यासाठी सरसावले रेल्वे कर्मचारी
May 7, 2016, 10:51 PM ISTबॉलिवूडमुळे मध्य रेल्वे किती कमाई करते? जाणून घ्या...
मध्यरेल्वे सामान्य प्रवाशांकडून कमाई करते... पण मिळकतीचं आणखी एक माध्यम मध्य रेल्वेला उपलब्ध आहे.
May 5, 2016, 06:34 PM ISTमध्य रेल्वेची सिनेमांच्या माध्यमातून घसघशीत कमाई
मुंबईकरांची लाईफ लाईन असलेली रेल्वे अनेक सिनेमांमध्ये झळकते. गेल्या वर्षभरात जवळपास 18 सिनेमे आणि टिव्ही सिरिअल्समध्ये मध्य रेल्वे झळकली.
May 4, 2016, 11:30 PM ISTमध्य रेल्वे होणार फास्ट, दिव्याला वाहनांसाठी लिफ्ट
मध्य रेल्वेच्या दिवा स्थानकात असणाऱ्या फाटकामुळे लोकल फेऱ्यांना लेटमार्क लागत आहे. त्यामुळे फाटक बंद करून रोड ओव्हर ब्रिज बांधला जाणार आहे. मात्र हा ब्रिज बांधल्यास त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांना उतरण्यास जागाच उपलब्ध नाही. त्यामुळे यावर पर्याय म्हणून वाहनांची ब्रिजवर चढउतर करण्यासाठी दोन्ही बाजूंना प्रत्येकी २0 टनाच्या चार लिफ्ट उभारण्यात येणार आहेत.
Apr 20, 2016, 11:56 AM ISTमध्य रेल्वेनं प्रवास करतात एवढे फुकटे प्रवासी
मध्य रेल्वेच्या टीसींनी एप्रिल 2015 ते मार्च 2016 मध्ये तिकीट न काढता फुकटात प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून एकूण 120.57 कोटी रुपये वसूल केले आहेत.
Apr 15, 2016, 07:16 PM IST१९ मार्चपासून मध्य रेल्वे मार्गावर १३ नव्या फेऱ्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 17, 2016, 10:37 AM IST