ceasefire violation

पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन, पूंछमध्ये गोळीबार

पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत पूंछमधील केजी सेक्टरमध्ये गोळीबार केलाय. मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास गोळीबारास सुरुवात झाली. अद्यापही गोळीबार सुरु असल्याची माहिती मिळत आहे. 

Nov 6, 2016, 10:04 AM IST

पाकिस्तानला धडा शिकवण्याचा पंतप्रधान मोदींनी घेतला निर्णय

विनाश काले विपरीत बुद्धी अशी जी म्हण प्रचलीत आहे ती पाकिस्तानच्या बाबतीत खरी ठरते. भारतामध्ये हिंसा पसरवण्याचा पाकिस्तानकडून सतत प्रयत्न होत असतो. शस्त्रसंधीचं पाकिस्तानकडून सतत उल्लंघन होतं आहे. भारतानेही चोख प्रत्युत्तर देत पाकिस्तानच्या १४ चौक्या उद्धवस्त केल्या. 

Nov 3, 2016, 09:24 AM IST

पाकिस्तानकडून गोळीबारात ७ जणांचा मृत्यू

पाकिस्तानकडून गोळीबारात ७ जणांचा मृत्यू

Nov 1, 2016, 07:31 PM IST

पाकिस्तानकडून गोळीबारात ७ जणांचा मृत्यू

सीमेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरुच आहेत. पहाटेपासूनच जम्मू काश्मीरमधील सांबामधील रामगढ सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार सुरु आहे. पाकिस्तानच्या गोळीबारात एका 19 वर्षीय तरुणीसह 6 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये रामगढ सेक्टरमधील 19 वर्षीय तरुणी आणि राजौरीतील पानीयारीमध्ये दोन महिलांचा समावेश आहे.

Nov 1, 2016, 02:20 PM IST

भारताचं पाकिस्तानला चोख प्रत्यूत्तर, ३५ हजारहून अधिक गोळ्याचा वापर

सीमेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरुच आहेत. भारतीय सैनिकाकंडूनही त्यांना चोख प्रत्यूत्तर दिलं जात आहे. सर्जिकल स्ट्राइकनंतर चवताळलेल्या पाकिस्तानकडून मागील ११ दिवसांपासून सतत शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरु आहे.

Nov 1, 2016, 09:00 AM IST

पाकिस्तानच्या गोळीबारात भारताचा जवान शहीद

भारत देश उत्साहात दिवाळी साजरी करत असतानाच, सीमेपलिकडून पाकिस्ताननं केलेल्या गोळीबारात बीएसएफचा एक जवान शहीद झाला. 

Oct 28, 2016, 08:56 AM IST

आर.एस.पुरा सेक्टरमधील गोळीबारात बीएसएफ जवान शहीद

जम्मूच्या आर एस पुरा, अर्णिया, अखनूर सेक्टरमध्ये काल रात्रभर पाकिस्तानच्या बाजूनं पुन्हा एकदा अकारण गोळीबार करून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलंय. 

Oct 24, 2016, 07:48 AM IST

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन, १ जवान शहीद

जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं आहे. पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करत राजोरी येथे गोळीबार केला आहे. पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात एक जवान शहीद झाल्याची माहिती येत आहे.

Oct 16, 2016, 08:04 PM IST

जम्मू-कश्मीरमध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार

पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. जम्मू कश्मीरमधील नौशेरा येथे पाकिस्तानकडून गोळाबार करण्यात आला. पाकिस्तानच्या सैनिकांनी सोमवारी देखील चार वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. भारतीय जवानांनी देखील त्यांना चोख प्रत्त्यूतर दिलं. यामध्ये ५ नागरीक जखमी झाल्याचं पोलिसांनी म्हटलं होतं.

Oct 4, 2016, 09:37 AM IST

भारताचं प्रत्त्युत्तर, पाकिस्तानचे २ जवान ठार

उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन झाल्याची माहिती येत आहे. पाकिस्तानच्या मीडियाने दावा केला आहे की, पाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघननंतर भारताने दिलेल्या प्रत्यूत्तरामध्ये पाकिस्तानचे २ सैनिक मारले गेले आहे.

Sep 29, 2016, 12:21 PM IST

नवाझ शराफींचा पुन्हा काश्मीर राग, म्हणाले यूएनचं सर्वात मोठं अपयश

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेत काश्मीर मुद्द्यावर पुन्हा भारताला घेरण्याचा प्रयत्न केला. नवाझ शरीफ म्हणाले काश्मीर मुद्द्याबाबत संयुक्त राष्ट्र अपयशी ठरलाय. याबाबतीत शांततेनं आणि चर्चेनं मार्ग काढण्याची गरज आहे.

Oct 1, 2015, 09:09 AM IST

इशाऱ्यानंतरही पाकिस्तानी रेंजर्सचा भारतीय चौक्यांवर गोळीबार

जम्मू जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवरील सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) चौक्यांवर आज सकाळी पाकिस्तानी रेंजर्सकडून गोळीबार करण्यात आला.

Jan 25, 2015, 06:24 PM IST

पाकिस्ताननं केलं पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन, १ जवान शहीद

पाकिस्ताननं केलं पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन, १ जवान शहीद

Dec 31, 2014, 05:44 PM IST

पाकिस्ताननं केलं पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन, १ जवान शहीद

 पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरू आहे. आज पाकिस्तान सैन्यानं केलेल्या गोळीबारात भारताच्या सीमा सुरक्षा दलाचा (बीएसएफ) एक जवान शहीद झाला आहे. या गोळीबारात आणखी एक जवान जखमी झाल्याचं वृत्त असून त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Dec 31, 2014, 02:58 PM IST