45 दिवसात 45 कोटी भाविक? कुंभमध्ये स्नान करणाऱ्या भाविकांची कशी होते मोजणी?
पहिल्या 3 दिवसात साधारण 6 कोटी भाविकांनी संगमात स्नान केल्याची माहिती देण्यात आली आहे.
Jan 17, 2025, 02:29 PM ISTDelhi Crime : दिल्लीत नेमकं चाललंय काय? सलूनमध्ये दिवसाढवळ्या गोळीबार, पाहा थरकाप उडवणारा Video
Men Shot Dead in Salon : मला मारू नकोस, अशी विनंती इसम करत होता. त्यावेळी त्याने हात जोडून विनंती केली. मात्र, आरोपीने रागाच्या भरात त्याच्यावर गोळ्या झाडल्या. (Salon Shocking Viral Video)
Feb 10, 2024, 05:40 PM ISTमुंबईत BMC रूग्णालयातून भरदिवसा 20 दिवसाच्या बाळाची चोरी; महिला CCTV कॅमेऱ्यात कैद
कांदिवली पश्चिमेच्या शताब्दी रूग्णालयातून 20 दिवसांच्या बाळाची चोरी झाली होती. बाळ चोरणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे.
Jan 12, 2024, 11:54 PM ISTघरापासून लांब जायची भीती आहे? मग "या' अॅप्सच्या मदतीने ठेवा लक्ष
घराला कितीही कुलूप लावले, कितीही हायटेक सुरक्षा व्यवस्था ठेवून कामाला किंवा बाहेर फिरायला गेलात तरी घरी चोरी होईल का किंवा कुटुंबातल्या सदस्यांची तब्येत कशी असेल या विचाराने मनात धाकधूक सुरुच असते.
Jun 26, 2023, 05:58 PM ISTViral Video : महिलेचा गळा पकडून कारसोबत फरफटत नेले आणि... नराधमांचे धक्कादायक कृत्य
तामिळनाडूतील हा व्हिडिओ पाहून अंगावर काटा येईल. या महिलेचे नशिब बलवत्तर म्हणून या महिलेचा जीव वाचला आहे. हा व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे.
May 17, 2023, 04:13 PM ISTMaharashtra Farmer : घरात बसून करतोय शेताची राखण; शेतकरी कधी काय करेल याचा नेम नाही
आतापर्यंत तुम्ही अधुनिक शेतीबद्दल ऐकलं असेल, शेतक-यांचे अभिनव प्रयोगही पाहिले असतील. पण इथं तर या शेतक-यानं चक्क शेतातच सीसीटीव्ही कॅमेरे लावून कमाल केली आहे.
May 8, 2023, 09:20 PM ISTViral News: चोराच्या उलट्या बोंबा; सीसीटीव्ही कॅमेरा लावला टॉयलेटमध्ये अन् मुख्याधापक सांगतात की...
CCTV in College Toliet: सध्या कॉलेजमध्येही अनेक धक्कादायक प्रकार घडताना दिसत आहेत. असाच एक प्रकार सध्या एका कॉलेजमध्ये (Shocking News) घडला आहे. एका कॉलेजच्या टॉयलेटमध्ये चक्का सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आल्याचे फोटो सोशल मीडियावर (CCTV Camera in College) व्हायरल झाले आहेत. त्यामुळे सगळीकडेच एकच खळबळ उडाली आहे.
Mar 22, 2023, 03:07 PM ISTVIDEO: पहाटेची वेळ! अर्धनग्न अवतारात 'तो' आला आणि... असं काय घडलं ज्यानं गाव खडबडून जागं झालं...
Pune: गावाची सकाळची खासियत हीच आहे की गावात भल्या पहाटे कोंबडा आरवतो आणि अख्खं गाव उठतं परंतु इथे काहीतरी भलतंच घडलं आहे. या गावात चक्क चोराच्या हालचालीनंच अख्खं गावं उठलं आहे. परंतु असं काय केलं त्या चोरानं हा सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा (Chicken Thief Pune) झाला आहे.
Jan 17, 2023, 03:39 PM ISTSSC-HSC Board Exam 2023: विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! दहावी-बारावीच्या परीक्षा केंद्रांवर होणार तीन तासांचे मोबाईल शुटिंग
SSC - HSC Board Exam 2023 : दहावी बारावीच्या परिक्षा केंद्रावर कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार होऊ नये म्हणून पुणे बोर्डाने महत्त्वाचे निर्णय घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनो तुम्ही पण परीक्षेत कॉपी केला तर तुमची पण काही खैर नाही.
Jan 16, 2023, 09:37 AM ISTVIDEO : अजून एक Hit And Run प्रकरण; 1 KM नेलं फरफटत, हृदयाचे ठोके चुकविणारा अपघात
Accident video : दिल्लीतील कंझावला अंजलीची मैत्री निधी अपघाताची घटना ताजी असताना अजून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून अंगावर काटा येतो. तर रस्त्यावरुन जाणे देखील आता कठीण झाले आहे का? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
Jan 7, 2023, 09:19 AM ISTकुत्ता नही... ये तो फायर है! Video पाहून असंच म्हणाल; कुत्र्याला घाबरुन वाघ पळून गेला
या कुत्र्याने कामगिरीच तशी केलेया. हा कुत्रा थेट वाघालाच भिडला आहे. हा कुत्रा नुसता भिडलाच नाही तर त्याने वाघाला पळवून लावले आहे(Thrill of leopard and dog attack). कुत्र्याला घाबरुन वाघ पळून गेला आहे.
Dec 1, 2022, 08:34 PM ISTदेव तारी त्याला कोण मारी, 16 सेकंदात Helmet ने दोनदा वाचवला जीव, तुम्हीही Video बघाच...
अपघात नव्हे, आघातच म्हणा.... तो कसा वाचला असेल बरं?
Sep 16, 2022, 03:52 PM ISTमहिला पोलिसाची वृद्ध सासऱ्याला बेदम मारहाण, VIDEO होतोय व्हायरल
महिला पोलिसाने असं का केले, सासऱ्यालाच आरोपीसाऱखी मारहाण, VIDEO पाहिलात का तुम्ही?
Sep 6, 2022, 02:08 PM ISTस्टेशनवर तरुणाचा गेला तोल, खाली पडताच समोरुन आली ट्रेन आणि... संपूर्ण घटना CCTV मध्ये कैद
देशात दररोज रेल्वे अपघात होत असतात. यापैकी बहुतेक अपघात घडतात ज्यामध्ये लोकांचा निष्काळजीपणा हे सर्वात मोठे कारण आहे.
Jul 26, 2022, 10:56 PM ISTMumbai : आधी आईची हत्या मग आत्महत्या... 22 वर्षीय तरुणाच्या हातातील चिठ्ठीमध्ये दडलंय घटनेचं गुढं
या घटनेसंबंधीत एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ रेल्वे प्लॅटफॉर्मवरील एक सीसीटीव्ही फुटेज आहे. ज्यामध्ये संपूर्ण घटना कैद आहे.
Jul 10, 2022, 07:07 PM IST