casting couch

'हाताला जोरात धरला अन्...', ईशा कोप्पिकरने सांगितला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव

Isha Koppikar Casting Couch : ईशा कोप्पिकरनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिला आलेल्या कास्टिंग काऊचच्या अनुभवाविषयी सांगितलं आहे. 

Jun 21, 2024, 06:50 PM IST

लहानशा भूमिकेतही गाजली 'पंचायत 3'ची 'ही' अभिनेत्री; कास्टींग काऊचचा तो अनुभव सांगताना आजही आठवतो संघर्ष...

Panchayat 3 : 'पंचायत 3' या सीरिजनं प्रदर्शित झाल्या क्षणापासून प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. सीरिजच्या पहिल्या पर्वाला जितकं प्रेम मिळालं त्यात यावेळी आणखी भर पडली. 

 

Jun 18, 2024, 11:01 AM IST

"कास्टिंग काऊचचासाठी विचारताच सरळ मी...", अभिनेता Rajeev Khandelwal ला मोठा खुलासा

Rajeev Khandelwal : राजीवनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याला आलेल्या कास्टिंग काऊचच्या अनुभवाविषयी सांगितले. दरम्यान, राजीवचे लाखो चाहते असून तो नुकताच 'ब्लडी डॅडी' या चित्रपटात दिसला होता. 

Jul 1, 2023, 02:11 PM IST

"दिग्दर्शक दारुच्या नशेत रुममध्ये आला, नंतर रात्रभर...", स्वरा भास्करला धक्कादायक अनुभव

बॉलिवूडमध्ये कास्टिंग काऊच आता एक सर्वसामान्य गोष्ट झाली आहे. प्रत्येक नवख्या अभिनेता, अभिनेत्रीला कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला आहे. स्वरा भास्करही या अनुभवातून गेली आहे. 

 

Jun 7, 2023, 03:38 PM IST

"तिने मला रात्री 11 वाजता बंगल्यावर बोलावलं अन्...", शिव ठाकरेने चित्रपटसृष्टीचं धक्कादायक सत्य आणलं समोर

Shiv Thakare on Casting Couch: झगमगच्या मनोरंजन क्षेत्रात अनेक अभिनेता, अभिनेत्रींना कास्टिंग काऊचचा काळा चेहरा पाहावा लागतो. शिव ठाकरे (Shiv Thakare) यालाही मनोरंजन क्षेत्रात अशा अनुभवांना सामोरं जावं लागलं आहे. नुकतंच एका मुलाखतीत त्याने काही धक्कादायक अनुभव सांगितले. 

 

Mar 30, 2023, 08:50 PM IST

धक्कादायक : विद्या बालनला दिग्दर्शकाने रुममध्ये एकट्यात बोलावलं; पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का

चित्रपटसृष्टीतील कास्टिंग काउचबाबत अनेकदा काही कलाकार मोठे खुलासे करतात. बॉलीवूड अभिनेत्री विद्या बालनचं नाव 'या' यादीत जोडलं गेलं आहे

Mar 13, 2023, 09:27 PM IST

घरी बोलावले आणि... Sajid Khan वर धक्कादायक आरोप, 'ही' अभिनेत्री कास्टिंग काउचची शिकार

कास्टिंग काउच हे फक्त बॉलिवूडच नाही तर टेलिव्हिजन, साऊथ फिल्म इंडस्ट्री आणि भोजपुरी सिनेमासृष्टीतही होताना दिसून येत आहे. तसा आरोप काही अभिनेत्रींनी केला आहे. असाच एक  धक्कादायक आरोप साजिद खान (Sajid Khan) याच्यावर करण्यात आला आहे.

Feb 21, 2023, 09:53 AM IST

'तो माझ्या जवळ...', अभिनेत्रीच नाही तर अभिनेतेही करतात Casting Couch चा सामना

Actor नं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा धक्कादायक खुलासा केला आहे. या अभिनेत्यानं छोट्या पडद्यावरील अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं आहे. 

Nov 27, 2022, 02:13 PM IST

'अचानक त्याने माझे प्रायव्हेट पार्ट', प्रसिद्ध अभिनेत्याला आलेल्या 'त्या' वाईट गोष्टींचा अनुभव

झगमगत्या विश्वात फक्त अभिनेत्रीच नाही तर, अभिनेत्यांनाही येतो कास्टिंग काऊचचा वाईट अनुभव, नव्या अभिनेत्यांसोबत तर... 

 

Nov 7, 2022, 09:49 AM IST

'दिग्दर्शकाने शरीरसंबंधाची मागणी...; कास्टिंग काऊचबद्दल नीना गुप्ताचा धक्कादायक खुलासा

कास्टिंग काऊचसारख्या प्रकारातून अनेकदा अभिनेत्रींना जावे लागते. काही जणी लपून ठेवतात तर आत्तापर्यंत अनेकांनी आपल्या कास्टिंग काऊचचा अनुभव सांगितला आहे. 

Oct 20, 2022, 05:31 PM IST

सिनेसृष्टीला हादरवणारी बातमी; प्रसिद्ध अभिनेत्रीचा दिग्दर्शकावर लैंगिक शोषणाचा आरोप

कास्टिंग काउचच्या बातम्या ग्लॅमर विश्वातून अनेकदा समोर येत असतात. 

Oct 17, 2022, 02:05 PM IST

'माझ्या शिवाय सोफ्यावर...', सलमान खानचा Casting Couch वर मोठा खुलासा

झगमगत्या विश्वातील काळं सत्य म्हणजे Casting Couch सलमान खानचा मोठा खुलासा

 

Oct 2, 2022, 11:03 AM IST