२००० रुपयांच्या नोटांची दीड कोटींची रोकड जप्त
गोव्यामध्ये तब्बल दीड कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आलीय.
Dec 8, 2016, 08:37 AM ISTओला अॅप - येस बँक ग्राहकांना देणार 2 हजार कॅश
ऑनलाईन अॅपने टॅक्सीची सेवा देणारी कंपनी ओला आता मायक्रो एटीएमची सुविधा देणार आहे. येस बँक आणि ओलामध्ये हा करार झाला आहे.
Dec 6, 2016, 05:32 PM ISTबारामतीमध्ये सापडले 6 कोटी 89 लाख रुपये
बारामतीमध्ये तब्बल 6 कोटी 89 लाख रुपये पकडण्यात आले आहेत. बारामतीतल्या भिगवण टोल नाक्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
Dec 2, 2016, 03:09 PM ISTपहली तारीख है... लेकीन जमाना परेशान है!
पहली तारीख है... लेकीन जमाना परेशान है!
Dec 1, 2016, 09:17 PM ISTतीन दिवसांत दुसऱ्यांदा कोसळल्या सोन्याच्या किंमती
गेल्या तीन दिवसांत दुसऱ्यांदा सोन्याचे भाव कोसळलेत. त्यामुळे तुम्ही तुमच्या पैशांची सोन्याच्या स्वरुपात गुंतवणूक करत असाल तर सावधान...
Nov 30, 2016, 05:52 PM ISTमुंबई विमानतळावर लाखोंची रोकड आणि सोनं जप्त
मुंबई कस्टम्स विभागानं छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन सात किलोहून जास्त सोनं जप्त केलं आहे.
Nov 26, 2016, 09:45 PM IST'सुट्टे पैसे हवेत, तर माझ्याकडून घ्या'
'सुट्टे पैसे हवेत, तर माझ्याकडून घ्या' असं पालिकेच्या सभागृहात ओरडून म्हणणाऱ्या भाजपच्या गटनेत्याला हे वाक्य खूपच महागात पडणार असं दिसतंय.
Nov 19, 2016, 03:32 PM ISTनोटाबंदी : आजपासून पैसे भरण्या-काढण्यासाठीचे नवे नियम लागू...
नोटाबंदीनंतर पैसे मिळवण्यासाठी किंवा काढण्यासाठी नवीन नियम शुक्रवारपासून लागू करण्यात आलेत.
Nov 18, 2016, 01:34 PM ISTनोटाबंदीनंतर सरकारचा धर्मादाय संस्थांसाठी आदेश...
दान आणि देणगी स्वरूपात जमा होणाऱ्या चलनी नोटा, नाणी त्याच दिवशी संबंधित बँकांमध्ये भरावे लागणार आहेत.
Nov 18, 2016, 08:35 AM ISTकॅश काढायचीय... तर पेट्रोल पंपावर डेबिट कार्ड वापरा!
देशातल्या जवळपास अडीच हजार पेट्रोल पंपांवर ग्राहकांना त्याचं डेबिट कार्ड स्वाईप करून दोन हजार रुपयांची रोख रक्कम उपलब्ध होणार आहे.
Nov 18, 2016, 08:04 AM ISTनोटबंदीनंतर एयरपोर्टवर ४.५ कोटी आणि १५.६२२ किलो सोनं जप्त
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ५०० आणि १००० च्या नोटा रद्द केल्यानंतर काळा पैसा जवळ बाळगणाऱ्या लोकांमध्ये खळबळ माजली. अनेक ठिकाणी लोकांनी असेच पैसे टाकून दिल्याच समोर आलं. दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि गुवहाटीमध्ये एअरपोर्टवर जवळपास 4.5 कोटी रुपयाची रोकड आणि 15.622 किलो सोनं सापडलं आहे.
Nov 16, 2016, 09:34 PM ISTही वेबसाईट सांगेल कोणत्या एटीएममध्ये आहे कॅश
सध्या देशभरात विविध एटीएममध्ये लांबच लांब रांगा लागल्या. नोटांच्या तुटवड्यामुळे अनेकांना रांगेत उभे राहूनही पैसे मिळत नाहीयेत. एटीएमच्या बाहेर लागणाऱ्या रांगा कमी होण्याचं नाव घेत नाहीयेत.
Nov 15, 2016, 12:48 PM ISTसेवानिवृत्त कृषी अधिकाऱ्याविरोधात गुन्हा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 13, 2016, 04:00 PM IST