सलमान खानच्या ६ कार आणि ४ बाईक्स

Updated: Dec 17, 2015, 08:59 PM IST

 

मुंबई : सुपरस्टार सलमान खान नुकताच हिट अँड रन केसमधून निर्दोष मुक्त झाला. पण तुम्हांला माहिती आहे का सलमानकडे किती कार आहे किती बाईक्स आहेत. 

बॉलिवूडमध्ये सर्वात महागडा अभिनेता असलेल्या सलमानकडे महागड्या ब्रँडच्या बहुतांशी कार आणि बाईक्स आहेत. 

पाहू या सलमानचे कारच कलेक्शन 

१) BMW X6 and BMW M5
BMW X6 ची किंमत :  १.५ कोटी रुपये 

BMW M5 ची किंमत :  १.५ कोटी रुपये 


२) Audi RS7
किंमत :  १.४ कोटी रुपये 

 

३) Toyota Land Cruiser
किंमत :  १.३ कोटी रुपये 

 

४) Lexus LX 570
किंमत :  ९० लाख रुपये 

५) Mercedes-Benz S-Class

Price: 1.1 Crore Rs.
किंमत :  १.१ कोटी रुपये 

 

६) Land Rover Range Rover Evoque
किंमत :  ४८ लाख रुपये 

 

७) Mercedes Benz GL-Class
किंमत :  ८० लाख रुपये 

..............

सलमानच्या बाईकचे कलेक्शन 

1. Suzuki Intruder M1800 RZ
किंमत :  १६ लाख रुपये 
टॉप स्पीड :  २७० ताशी किलोमीटर वेग 

 

2. Suzuki GSX-R 1000Z
किंमत :  १६ लाख रुपये 
टॉप स्पीड :  २८८ ताशी किलोमीटर वेग 

3. Suzuki Hayabusa
किंमत :  १३ लाख रुपये 
टॉप स्पीड :  ३१० ताशी किलोमीटर वेग 

4. Yamaha R1
किंमत :  १४ लाख रुपये 
टॉप स्पीड :  २९० ताशी किलोमीटर वेग