धक्कादायक ! क्रिकेट खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने 14 वर्षीय मुलाचा मृत्यू
Pune News : हडपसर भागात एक दुर्दैवी घटना घडली. उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यामुळे वेदांत धामणगावकर हा त्याच्या मित्रांसोबत क्रिकेट खेळायला गेला होता. त्यावेळी अचानक त्याला छातीत दुखू लागले. त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र..
Apr 22, 2023, 09:48 AM ISTCCTV VIDEO: जिममध्ये वर्कआऊट करताना कॉन्स्टेबलचा अचानक मृत्यू, नेमकं काय झालं? पाहा...
Viral Video: हैदराबादमधील जिममध्ये (hyderabad gym) व्यायाम करताना एका 24 वर्षीय पोलीस कॉन्स्टेबलचा (Constable) हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये (CCTV Video) कैद झाली आहे.
Feb 24, 2023, 04:45 PM ISTVIDEO : धक्कादायक! मित्राच्या वरातील डान्स 'त्या' तरुणासाठी ठरला अखेरचा
Viral Video : एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. मित्राच्या लग्नात उत्साहात नाचणाऱ्या तरुणाला यमराजने गाठलं. आनंदाचं वातावरण क्षणातच दु:खात बदललं. या घटनेनंतर वऱ्हाडीमंडळांना एकच धक्का बसला आहे.
Jan 19, 2023, 11:22 AM ISTTabassum Govil Death: ज्येष्ठ अभिनेत्री तबस्सूम यांचं वयाच्या 78 व्या वर्षी निधन
Tabassum Govil Death: बाल कलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या Tabassum यांचा 'फूल खिले है गुलशन गुलशन' हा छोट्या पडद्यावरील कार्यक्रम प्रचंड गाजला, या कार्यक्रमाने त्यांना नवीन ओळख मिळवून दिली
Nov 19, 2022, 07:02 PM IST
Gym मध्ये Workout करताना अनेक सेलिब्रिटींना Heart Attack; कोणतं वय जीमसाठी योग्य, जाणून घ्या
जाणून घ्या जीमला जाण्यासाठीचं योग्य वय
Nov 11, 2022, 04:12 PM ISTSiddhaanth Vir Surryavanshi Passed Away : जीममध्ये वर्कआऊट करताना हृदयविकाराचा झटका का येतो? जाणून घ्या
तुम्हालाही जीममध्ये वर्कआऊट करताना हृदयविकाराचा झटका येण्याची भीती वाटतेय? मग 'या' गोष्टींची काळजी घ्या
Nov 11, 2022, 03:37 PM ISTकलाजगताला मोठा धक्का ! या प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन
जिममध्ये वर्कआऊट करताना तो अचानक बेशुद्ध पडला. (heart attack after workout in gym) . त्याला वाचवण्याचे अनेक प्रयत्न करण्यात आले मात्र अखेर त्याची प्राणज्योत मालवली.
Nov 11, 2022, 03:21 PM ISTएक सेलिब्रिटी ठरला शेकडोंच्या मृत्यूचं कारण? जाणून घ्या अपघाताची इनसाईड स्टोरी!
दक्षिण कोरियात हॅलोविन पार्टीदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत मृतांची संख्या 151 वर पोहोचली आहे
Oct 30, 2022, 09:24 AM ISTVideo : आंदोलनादरम्यान शेतकऱ्याला आला हृदयविकाराचा झटका; पोलिसाने असा वाचवला जीव
पोलिसाच्या प्रसंगावधानामुळे वाचले शेतकऱ्याचे प्राण
Oct 20, 2022, 02:47 PM ISTधक्कादायक ! मित्राच्या लग्नात बेधुंद होऊन नाचला पण दुर्दैवाने मृत्यूने गाठला
मित्राच्या लग्नात बेधुंद नाचणाऱ्य़ा तरुणांचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू.
Mar 28, 2022, 05:29 PM ISTVideo | लग्नाच्या वरातीत बेधुंद नाचणाऱ्या तरूणाला हार्ट अटॅक
Beed Boy Died Of Cardiac Arrest After Dancing In Friends Marriage
Mar 28, 2022, 03:50 PM ISTरुग्णाचा जीव वाचवण्यासाठी धडपडणाऱ्या डॉक्टरचाच मृत्यू
मन सुन्न करणारी घटना
Nov 29, 2021, 01:35 PM ISTVideo : हृदयविकाराच्या झटक्याने एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू
Sangli ST Bus Employee Doing Stike Died Of Cardiac Arrest
Nov 11, 2021, 04:00 PM ISTयुवा भारतीय क्रिकेटरचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन!
सौराष्ट्रच्या फलंदाजाचं गुरुवारी वयाच्या 29व्या वर्षी निधन झालं आहे.
Oct 16, 2021, 12:50 PM ISTधक्कादायक! क्रिकेट खेळताना खेळाडूचा जागीच मृत्यू
Junnar Cricket Player Collapse On Playground Of Cardiac Arrest
Feb 17, 2021, 07:00 PM IST