...आणि ती इच्छा अपूर्णच राहिली
बॉलीवूडमधील चुलबुली गर्ल अशी अभिनेत्री श्रीदेवी यांची ओळख. त्यांच्या निधनाची बातमी मध्यरात्री आली आणि अख्खं बॉलीवूड हादरलं.
Feb 25, 2018, 08:25 AM ISTम्हणून जयललिता यांना देव मानतात लोकं
७५ दिवस संघर्ष केल्यानंतर वयाच्या ६८ व्या वर्षी जयललिता यांचं निधन झालं. त्या ६ वेळा तामिळनाडूच्या मुख्यमंत्री होत्या. २२ सप्टेंबरला जयललिता यांना अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. सोमवारी रात्री ११.३० मिनिटांनी त्यांनी शेवटचा श्वास घेतला.
Dec 6, 2016, 09:21 AM ISTजयललितांचा अभिनेत्री ते मुख्यमंत्री असा धडाकेबाज प्रवास
फिल्मी पडद्यावर झळकलेली एक अभिनेत्री ते थेट तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेली एक लढवय्या राजकारणी असा धडाकेबाज प्रवास जयललितांनी केला. जयललिता यांनी चंदेरी दुनियेतून प्रवास सुरु केला.
Dec 6, 2016, 07:05 AM ISTपनिरसेल्वम यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
तामिळनाडु मंत्रीमंडळातील ज्येष्ठ मंत्री ओ. पनिरसेल्वम यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. जयललिता यांच्या निधनानंतर मध्यरात्रीच दी़ड वाजता हा शपथविधी पार पडला. यावेळी ओ. पनिरसेल्वम भावूक झाले होते. त्यांच्याबरोबर 31 मंत्र्यांनीही शपथ घेतली. जयललितांवर उपचार सुरु असताना त्यांच्या अनुपस्थिीत त्यांचे विश्वासू सहकारी पनिरसेल्वम हेच सरकारचा कारभार पहात होते.
Dec 6, 2016, 06:50 AM ISTजयललिता समर्थकांची अपोलो हॉस्पिटलबाहेर गर्दी, कडक पोलीस बंदोबस्त
तामीळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना हृदयविकाराचा झटका आला आहे.
Dec 4, 2016, 11:35 PM ISTजयललितांना हृदयविकाराचा झटका
तामीळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना हृदयविकाराचा झटका आला आहे.
Dec 4, 2016, 10:01 PM ISTमुंडेंना व्हायचं होतं कृषीमंत्री, पण मिळालं ग्रामविकास
गोपीनाथ मुंडे यांना वास्तविक देशाचे कृषीमंत्री व्हायचे होते. त्यांना कृषी मंत्रालयातच अधिक रस होता. शरद पवार यांच्यानंतर हे मंत्रीपद आपल्याकडेच येणार, अशी अभिलाषा त्यांनी अनेकदा जाहीरपणे बोलूनही दाखवली; परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे जनसंघापासूनचे जुने संघटक मित्र बिहारचे राधा मोहनसिंह यांच्याकडे हे मंत्रालय दिले.
Jun 3, 2014, 09:18 PM ISTनकळत माझंही नुकसान झालं - नारायण राणे
न कळत माझंही नुकसान झालं - नारायण राणे
Jun 3, 2014, 09:00 PM ISTएका झंझावाताची अखेर
बीड जिल्हातील एक छोटसं गाव नाथ्रा ते देशाची राजधानी नवी दिल्ली.. जिल्हा परिषद सदस्य, आमदार, राज्याचा उपमुख्यमंत्री, खासदार आणि अखेर केंद्रीय ग्रामिण विकास मंत्री...
Jun 3, 2014, 06:47 PM ISTअपघातामुळं मुंडेच्या यकृतातून झाला रक्तस्त्राव
केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांचं आज अपघातात निधन झालं. अपघातानंतर त्यांना हार्ट अॅटॅक आला असं सांगण्यात आलं. आता मात्र पोस्टमार्टेमनंतर आणखी एक खुलासा झालाय. अपघातानंतर मुंडेंचं यकृत फुटलं होतं.
Jun 3, 2014, 06:04 PM ISTबॉलिवूड कलाकारांनी वाहिली मुंडेंना ट्विटरवरून श्रद्धांजली
केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडेंचं आज सकाळी कार अपघातानंतर निधन झालं. मुंडेंच्या जाण्यानं महाराष्ट्राला खूप मोठा धक्का बसलाय. बॉलिवूडमधूनही मुंडेंना श्रद्धांजली वाहण्यात येतेय. अनेक कलाकारांनी ट्विट करून मुंडेंना आदरांजली वाहिली.
Jun 3, 2014, 04:17 PM ISTआफरीनची मृत्यूपुढे शरणागती
तिची एकच चूक. मुलीचा जन्म घेतल्याची. आपल्या पोटी मुलगी जन्मला आल्याने राक्षसी बाप जागा झाला. या बापाने मानवतेचा जराही विचार न करता तीन महिन्याच्या आफरीनचा छळ करून तिचे भिंतीवर डोके आपटले आणि तेथून तिच्या जगण्याची आशा मावळली. तीन दिवस रूग्णालयात जगण्याचा संघर्ष करणाऱ्या आफरीनने जगाचा आज बुधवारी निरोप घेतला.
Apr 11, 2012, 01:54 PM IST