car loan interest rate

SBI मधून 10 लाखाचं कार लोन घेतल्यावर दरमहा किती द्यावा लागेल EMI?

आपली एक स्वत:ची कार असावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. कार घेण्यासाठी कर्ज घ्यावे लागल्यास अनेकजण बॅंकांची दारं ठोठावतात.देशातील सर्वात मोठी सरकारी बॅंक एसबीआय कार लोनसाठी 9.20 टक्के ते 10.15 टक्के व्याजदर ऑफर करते. इलेक्ट्रीक कारसाठी एसबीआय ग्रीन कार लोन अंतर्गत 9.10 टक्के ते 9.80 टक्के व्याज घेते. दुचाकी लोनसाठी 13.35 टक्के ते 14.85 टक्के व्याज दर मिळतो. ईव्हीवर रेटमध्ये 0.50 टक्के सूट मिळते.

Dec 14, 2024, 06:12 AM IST

मोठी बातमी! कार घेणे होणार महाग! 3 बँकांनी वाढवले वाहन कर्जावरील व्याजदर

Car Loan Interest Rate  : अनेक जण नवीन कार घेण्यासाठी कार लोन घेतात तर काही  पूर्ण पैसे देऊन नगदी कार खरेदी करतात. जर तुम्ही कार घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे.   

Jan 7, 2024, 05:59 PM IST

Car Loan वर कोणती बँक आकारते सर्वात कमी व्याजदर? SBI की BOI, पाहा सर्वोत्तम पर्याय

Car Loan : कार खरेदी करणं आणि मनसोक्त हिंडणं हासुद्धा त्यातात एक भाग. तुम्हीही असंच एखादं स्वप्न पाहिलंय का? 

Dec 13, 2023, 12:08 PM IST

Car Loan: कार लोन घेताना 20-10-4 चं सूत्र लक्षात ठेवा! कर्ज लवकर फिटेल

Car Loan Formula: कार घेण्यासाठी अनेक जण कर्जाचा पर्याय निवडतात. पण कर्ज घेतलं की सर्वकाही संपतं असं नाही. तर कर्जाचे हफ्ते वेळेवर फेडणंही महत्त्वाचं असतं. जर कार लोनचे हफ्ते वेळेवर फेडले नाही तर सिबील रेकॉर्ड खराब होऊ शकतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला 20-10-4 या फॉर्म्युलाबाबत सांगणार आहोत.

Dec 9, 2022, 01:48 PM IST