cannes 2024

प्लास्टिक सर्जरीआधी कशी दिसायची अदिती राव हैदरी? PHOTO पाहून व्हाल अवाक्

संजय लीला भन्साळी यांच्या हीरामंडीमुळे सध्या या वेब सीरिजमुळे यातील अभिनेत्री चर्चेत आहे. हीरामंडीमधील बिब्बोजानची भूमिका साकारणारी अदिती राव हैदरी तिच्या अभिनय आणि लूकने चाहत्यांना घायाळ केलं. 

May 26, 2024, 01:32 PM IST

Cannes 2024 : पायल कपाडियाच्या 'ऑल वी इमेजिन एज लाइट' ने रचला इतिहास, ग्रांड प्रिक्स अवॉर्ड पटकावला

Cannes 2024 : भारतीय सिनेमाने 30 वर्षांनंतर पुन्हा रचला इतिहास, पायल कपाडियाच्या सिनेमाला ग्रांड प्रिक्स अवॉर्ड

May 26, 2024, 06:51 AM IST

Cannes मध्ये पोहोचलेल्या छाया कदमचा 'हटके लूक'

Cannes मध्ये पोहोचलेल्या छाया कदमचा 'हटके लूक'

May 25, 2024, 02:35 PM IST

बापरे! कियारा अडवाणीने 'या' गोष्टीसाठी मोजले तब्बल 30 कोटी रुपये; Photos झाले Viral

Kiara Advani At Cannes 2024 Rs 30 Crores : हरहुन्नरी अभिनेत्री कियारा अडवणी पहिल्यांदाच कान्स फिल्म फेस्टीव्हलमध्ये सहभागी झाली होती. तिने या कार्यक्रमासाठी हजेरी लावताना परिधान केलेल्या ड्रेसपेक्षा तिच्या नेकलेसच्या किंमतीने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. जाणून घेऊयात याचसंदर्भात...

May 21, 2024, 01:29 PM IST

'आपल्या भाषेची लाज वाटते का?' कियारा आडवाणीचं Cannes मधील इंग्रजी ऐकूण नेटकरी चक्रावले

Kiara Advani : कियारा आडवाणीचा कान्समधील व्हिडीओ पाहताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल... 

May 20, 2024, 11:01 AM IST

तुमच्या Insta Feed मधून थेट Cannes 2024 मध्ये... या Instagrammers ची 'कान्स'ला हजेरी

Indian Instagrammers In Cannes 2024: कान्स फेस्टीव्हलला अनेक इन्स्टाग्रामर्सनेही हजेरी लावली आहे.

May 17, 2024, 04:42 PM IST

'या' 7 भारतीय चित्रपटांचं कान्समध्ये स्क्रीनिंग; मराठमोळ्या कलाकारांचीही वर्णी

Cannes 2024 : काही भारतीय चित्रपटांनाही कान्स महोत्सवामध्ये स्थान मिळालं असून, त्यांची ही कान्सवारी अर्थातच खास ठरणार आहे. स्मिता पाटील यांच्याही एका चित्रपटाची कान्सवारी... पाहा या चित्रपटाचं नाव आणि दमदार स्टारकास्ट 

 

May 15, 2024, 11:28 AM IST