cameraman

ENG vs AFG : नेमकी चूक कोणाची? सॅम करन की कॅमेरामॅन? Video पाहून तुम्हीच सांगा!

ENG vs AFG, World Cup 2023 : इंग्लंड आणि अफगाणिस्तान यांच्यात खेळवल्या जात असलेल्या सामन्यात इंग्लंडचा ऑलराऊंडर सॅम करन याने (Sam Curran Angry) कॅमेरामॅनसोबत धक्का बुक्की केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आता मोठा वाद पेटल्याचं पहायला मिळतंय. 

Oct 15, 2023, 07:05 PM IST

Rohit Sharma : ए बंद कर...; रोहित शर्मा कॅमेरामनवर का भडकला? पाहा व्हायरल व्हिडीओ...

Rohit Sharma :  दोन वेळा पावसाने व्यत्यय आणल्यामुळे सामना थांबवण्यात आला होता. दरम्यान याचवेळी रोहित शर्माचं ( Rohit sharma ) एँग्री लूक पुन्हा एकदा व्हायरल झालंय. यावेळी पावसामुळे झालेल्या ब्रेकमध्ये रोहित शर्मा कॅमेरामॅनवर चांगलाच संतापलेल दिसला.

Sep 2, 2023, 06:21 PM IST

Kavya Maran : Live सामन्यात कॅमेरामॅनच्या कृत्यावर संतापली काव्या; Video व्हायरल

पंजाबविरूद्धच्या सामन्यात टीम जिंकल्याचा आनंद काव्याच्या चेहऱ्यावर दिसून आला होता. दरम्यान यंदाच्या सिझनमध्ये पंजाब विरूद्धच्या सामन्यात एक अशी घटना घडली ज्यामुळे SRH ची मालकीण कॅमेरामॅनवर चांगलीच नाराज झाली. 

Apr 11, 2023, 05:26 PM IST

Viral Video : वाऱ्यापेक्षा वेगवान, चित्त्यापेक्षा चपळ, उसेन बोल्टलाही लाजवेल असा वेग...

सोशल मीडियावर (Social Media) धावपटूंचे अनेक व्हीडिओ व्हायरल (Viral Video) होत असतात. आता असाच एक व्हीडिओ व्हायरल झालाय.

Aug 23, 2022, 06:53 PM IST

रोहित शर्माचा 'एकच प्याला' पण कसला; आणि कोणाला केली ऑफर पहा व्हिडीओ

धर्मशाला इथे झालेला दुसरा टी-20 सामना टीम इंडियाने 7 विकेट्सने जिंकला आहे.

Feb 27, 2022, 10:17 AM IST
REPORTERS AND CAMERAMAN INFECTED BY CORONA. PT44S

मुंबई | 53 पत्रकारांना कोरोनाची लागण

REPORTERS AND CAMERAMAN INFECTED BY CORONA.

Apr 21, 2020, 05:20 PM IST

धक्कादायक! ५३ पत्रकारांना कोरोनाची लागण

कोरोना झपाट्यानं फोफावतोय; सावध व्हा....

 

Apr 20, 2020, 06:28 PM IST
New Delhi Supriya Sule On News Reporter And Cameraman PT2M11S

नवी दिल्ली । सुप्रिया सुळे यांनी पत्रकार सुरक्षा मुद्दा लोकसभेत मांडला

सुप्रिया सुळे यांनी पत्रकार सुरक्षा मुद्दा लोकसभेत मांडला

Dec 3, 2019, 11:55 PM IST

'या' कॅमेरामनने केला ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्सचा पर्दाफाश, सेहवागने केलं खास शैलीत कौतुक

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या टेस्ट सीरिज दरम्यान बॉल कुरतडल्याचा प्रकार समोर आला आणि एकच गोंधळ उडाला. या प्रकरणी टीम इंडियाचा माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवागने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Mar 26, 2018, 04:25 PM IST

मृत्यूच्या सापळ्यात अडकलेल्या या घारींना जीवदान

तिचं इवलसं पिल्लू, मांज्यातून सुटका करून घेण्यासाठी त्यांची सुरु असलेली फडफड, कुठल्याही माणसाचं काळीज हेलावून टाकणारी ही दृष्यं.

Mar 16, 2017, 08:20 AM IST

दगडफेक कॅमेऱ्यात कैद करणाऱ्या 'झी मीडिया'वर पोलिसांची अरेरावी

दगडफेक कॅमेऱ्यात कैद करणाऱ्या 'झी मीडिया'वर पोलिसांची अरेरावी

Apr 22, 2015, 01:50 PM IST

दगडफेक कॅमेऱ्यात कैद करणाऱ्या 'झी मीडिया'वर पोलिसांची अरेरावी

अकोल्यातील दाबकी या गावी अपघातानंतर झालेल्या जमावाच्या दगडफेकीची बातमी कव्हर करण्यासाठी गेलेल्या 'झी २४ तास'चे प्रतिनिधी जयेश जगड यांचा कॅमेराच पोलीस अधिक्षकांनी हिसकावून घेतल्याची घटना घडलीय. 

Apr 22, 2015, 10:22 AM IST