कॅमेरासोबत काय मिळणार

यामध्ये ट्रॅव्हल व्लॉगिंगपासून ऑन-लोकेशन लाइव्हस्ट्रीमपर्यंत कोणत्याही गोष्टीसाठी नवीन 3-इन-1 किट यामध्ये आहे. हा कॅमेरा तुमच्या स्मार्टफोन, इअरबड्स आणि पॉवर बँक सोबत एका छोट्या बॅगमध्ये बसतो.

May 16,2023

लाईव्ह स्ट्रिमिंग झाले सोपे

PowerShot V10 लाईव्ह स्ट्रिमिंट सपोर्ट करतो. यामुळे तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने कॅमेरा अॅपद्वारे Facebook किंवा YouTube साठी कनेक्ट करता येतो.

4K व्हिडीओ करता येणार शूट

फोटोग्राफीसाठी, कॅमेरामध्ये 125-12800 ची ISO रेंज देण्यात आली आहे. व्हिडिओसाठी ISO 125-6400 आहे. 4K व्हिडिओसाठी या कॅमेऱ्याचा ISO 3200 आहे.

ट्रॅकिंग ऑटोफोकसचे फिचर

Canon PowerShot V10 सह फेस ट्रॅकिंग ऑटोफोकसचे फिचर देखील देण्यात आले आहे. कॅमेरासोबत 19mm लेन्स आहे.

फिचर्स काय काय आहेत?

Canon PowerShot V10 DIGIC X इमेज प्रोसेसरसह येतो. याशिवाय 1 इंचाचा CMOS 13.1 मेगापिक्सल सेन्सर यात देण्यात आला आहे.

किंमत किती?

Canon PowerShot V10 ची किंमत 39,995 रुपये आहे आणि पुढील महिन्यापासून विक्रीसाठी सर्वत्र उपलब्ध होणार आहे.

पॉकेट फ्रेन्डली कॅमेरा

Canon PowerShot V10 हे पॉवरहाऊस आहे. हा खूप लहान असून खूप चांगले काम करतो.

कॅमेरामध्ये मायक्रोफोन

कॅनन पॉवरशॉट V10 विशेषतः व्हिडिओ व्लॉगर आणि स्मार्टफोन व्हिडिओ शूट करणाऱ्यांसाठी डिझाइन केला गेला आहे. Canon PowerShot V10 सह नॉइज कॅन्सलेशनसाठी एक इन-बिल्ट मायक्रोफोनही देण्यात आला आहे. (सर्व फोटो - canon india)

पॉकेट साईज स्टायलिश कॅमेरा

VIEW ALL

Read Next Story