cabinet committee

PM Modi Chairing A Meeting Of The Cabinet Committee On Securities To Deliberate Over The Pulwama Terror Attack Ramraje Shinde Ground Report PT7M10S

नवी दिल्ली | कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत तिन्ही सैन्यदलाचे प्रमुख उपस्थित राहणार

PM Modi Chairing A Meeting Of The Cabinet Committee On Securities To Deliberate Over The Pulwama Terror Attack Ramraje Shinde Ground Report
कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत तिन्ही सैन्यदलाचे प्रमुख उपस्थित राहणार

Feb 15, 2019, 03:05 PM IST

स्मृती इराणींना दुसरा धक्का

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंत्रिमंडळात बदल केल्यानंतर आता कॅबिनेट समितीमध्येही फेरबदल करण्यात आलेत. स्मृती इराणी, सदानंद गौडा आणि राजीव प्रताप रुडी यांची कॅबिनेट समितीच्या सदस्यपदावरुन हकालपट्टी करण्यात आलीये.

Jul 16, 2016, 02:57 PM IST

मेट्रो ३ चाही मार्ग मोकळा

मुंबईत मेट्रो - 3 चा मार्ग उभारण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. केंद्रीय कॅबीनेट कमिटीने सुमारे 23,000 कोटी रुपयांच्या मेट्रो-3 ला मान्यता दिली आहे. त्यामुळे मेट्रो-1 नंतर मेट्रो-3 मुंबईमध्ये धावतांना बघायला मिळणार आहे.

Jun 28, 2013, 11:34 PM IST