cabin crew

हाताला बांधून आणलं 1 कोटींचं सोनं! सोन्याची तस्करी करणाऱ्या Cabin Crew ला बेड्या

Gold Smuggling: कस्टमच्या अधिकाऱ्यांना या विमानामधून सोन्याची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार अधिकाऱ्यांनी सापळा रचून या व्यक्तीला ताब्यात घेऊन चौकशी केली.

Mar 9, 2023, 07:40 PM IST

मद्यधुंद प्रवाशाने महिलेच्या अंगावर केली लघुशंका, Air India च्या विमानातला धक्कादायक प्रकार

एअर इंडिया विमानातल्या या धक्कादायक प्रकराने खळबळ, व्यवस्थापनाकडून समितीची स्थापना, आरोपी प्रवाशावर काय कारवाई होणार याची उत्सुकता

Jan 4, 2023, 01:47 PM IST

पुरुषांनी विरळ केस असल्यास पूर्ण टक्कल करा, पांढरे केस तर अजिबातच नको; Air India चे नवे नियम पाहिले का?

Air India कडून केबिन क्रूच्या Grooming साठी मोठे बदल, Guidelines पाहून म्हणाल नेमकं त्यांनी करायचंय तरी काय...

 

Nov 25, 2022, 11:43 AM IST

अजब प्रेम की गजब कहाणी, 30 हजार फूट उंचीवर जडलं एकमेकांवर प्रेम आणि आता...

प्रेम कधी, कुठे आणि कोणाला होईल हे सांगता येत नाही. अशीच एक लव्हस्टोरी समोर आली आहे. ज्यामध्ये एका कपलला तब्बल 30 हजार फूट उंचीवर प्रेम झाल्याची घटना समोर आली आहे. 

May 22, 2022, 07:44 PM IST

जय हिंद! एअर इंडियाच्या प्रत्येक प्रवासात गुंजणार देशभक्तीचा सूर

प्रत्येक घोषणेनंतर 'जय हिंद' बोलावं, एअर इंडिया आग्रही 

Mar 5, 2019, 08:43 AM IST

स्पाईस जेटमध्ये नोकरीची सुवर्ण संधी

स्पाईस जेटमध्ये भर्ती 

Sep 23, 2018, 04:34 PM IST

'एअर इंडिया'त विमान कर्मचाऱ्यांची नोकर भरती!

'एअर इंडिया' या हवाई वाहतूक कंपनीचा विस्तार करण्यात येणार आहे. यासाठी विमान कर्मचाऱ्यांची नोकर भरती करण्यात येणार आहे. ५०० वैमानिकांसह १५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांची (केबिन क्रू) भरती येणार येणार आहे, असे पीटीआयने म्हटलेय.

Jul 27, 2016, 06:34 PM IST

नोकरी : 'एअर इंडिया'मध्ये भरती!

एअर इंडियामध्ये केबिन क्रू पदासांठी ६१ पदांसाठी भरती होणार आहे. यासाठी, एअर इंडियानं १२ वी पास असलेल्या इच्छुकांकडून अर्ज मागविले आहेत. तुम्हीही या पदासाठी इच्छुक असाल तर लवकर अर्ज सादर करा... 

Dec 25, 2014, 09:58 AM IST

विमानात सिगारेट पिणं पडलं महाग...

विमानात सिगरेट पिण किती महाग पडू शकत हे जर्मनीताल मथियास जॉर्ग या व्यक्तीने या संबंधी कधी विचार देखील केला नसेल. ५४ वर्षीय मथियास जॉर्ग हे सिंगापूर ते ब्रिस्बेन जाणाऱ्या विमानात बसले. विमानात मथियास जॉर्ग यांना सिगरेट पिण्याची तलब लागी आणि त्यांनी विमानातच सिगरेट पेटवण्याचा प्रयत्न केला. साडेसात तासाच्या या प्रवासात जॉर्ग यांनी अनेक वेळा विमानात सिगरेट पिण्याचा प्रयत्न केला.

Jan 6, 2014, 04:56 PM IST