ca final

‘सीए’ परिक्षेत पुण्याची हर्षा देशात तिसरी!

शुक्रवारी, दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंट ऑफ इंडिया’तर्फे मे-जून महिन्यात घेतल्या गेलेल्या ‘सीए’ परिक्षेचा निकाल जाहीर करण्यात आलाय. यामध्ये, पुण्यातल्या हर्षानं तिसरा क्रमांक पटकावलाय. 

Aug 9, 2014, 11:10 AM IST