बिहारमध्ये धक्कादायक घटना! नॉर्थ ईस्ट एक्सप्रेसचे डब्बे रुळावरून घसरले, अनेकजण दगावल्याची भीती
North East Express Accident in bihar derail in bihars buxar latest railways accident news
Oct 12, 2023, 12:25 AM ISTNorth East Express : बिहारमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना! नॉर्थ ईस्ट एक्सप्रेसचे डब्बे रुळावरून घसरले; पाहा Video
North East Express Accident :दानापूर विभागातील रघुनाथपूर स्थानकाजवळ रात्री ९.३५ वाजता आनंद विहार टर्मिनलवरून कामाख्याकडे जाणाऱ्या रेल्वे क्रमांक १२५०६ नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेसचे काही डबे रुळावरून घसरले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
Oct 11, 2023, 11:35 PM IST
बायकोला 4 वर्षे दिली हार्मोनल इंजेक्शन्स, वयाच्या 25 व्या वर्षी दिसते 90 वर्षांची! धक्कादायक कारण समोर
Hormonal Injections to Wife: बिहारमधील भोजपूर जिल्ह्यातील एका व्यक्तीचे आपल्या वहिनीसोबतच अनैतिक संबंध होते. त्याला हे संबंध असेच कायम ठेवायचे होते. पण त्याची पत्नी यामध्ये येतेय असे त्याला वाटत होते. वहिनीशी अनैतिक संबंध सुरू ठेवण्यासाठी त्याने तब्बल 4 वर्षे आपल्या बायकोला हार्मोनल इंजेक्शन दिले.
Jul 28, 2023, 06:24 PM ISTजिल्हाधिकारी मुकेश यांनी केली आत्महत्या
बिहारमधील बक्सर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मुकेश पांडेय यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
Aug 11, 2017, 09:15 AM IST