कोणत्या नोटेवर नसते RBI गव्हर्नरची सही?
Reserve Bank of India Governor Never Signs this Note : रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरची का नसते या नोटेवर कधीच सही? जाणून घ्या कारण...
Dec 11, 2024, 12:30 PM ISTNew Pesion Rules: फॅमिली पेन्शनवर पहिला अधिकार कोणाचा? ९९% लोकांना माहीत नसेल उत्तर
काही दिवसांपूर्वी पेन्शन आणि पेन्शनर्स कल्याण विभागाने एका आदेशात म्हटले होते की, सरकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंब पेन्शन यादीतून मुलीचे नाव काढता येणार नाही. पण तुम्हाला माहित आहे का फॅमिली पेन्शनवर पहिला अधिकार कोणाचा आहे?
Nov 6, 2024, 10:17 AM ISTअसं असतं दिवाळी गिफ्ट! या कंपनीने कर्मचाऱ्यांना भेट म्हणून दिल्या 28 कार आणि 29 बाइक
Diwali Gift: दिवाळी आली की अनेक कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना भेटवस्तु देतात. एका कंपनीने त्यांच्या कर्मचाऱ्यांना 28 कार भेट दिल्या आहेत.
Oct 13, 2024, 11:17 AM IST
चेकच्या मागे का करतात स्वाक्षरी? केलं नाही तर काय फरक पडतो?
Bank Cheque Rules: चेकबुकचा वापर अनेकजण करतात. कुणाला चेक देताना कायमच चेकच्या मागे स्वाक्षरी करावी लागते? यामागचं कारण काय? नाही केलं तर काय फरक पडतो.
Sep 27, 2024, 02:16 PM ISTतुमच्या पैशांवर कोणाची नजर? रुपयाचा हिशोब देशातील 10 कोटींहून अधिक कमाई करणाऱ्यांची यादी समोर
High Net Worth Individuals : एखाद्याकडे श्रीमंती असावी तरी किती... देशातील कोट्यधीशांचा आकडा पाहून तुम्हालाही काहीच सुचणार नाही.
Sep 18, 2024, 10:59 AM IST7,04,196 कोटींचा मालक असलेला भारतीय ठरणार जगातील दुसरा ट्रिलियनियर! अंबानींना मागे टाकत 8,39,67,92,09,00,000 संपत्ती मालकाबरोबर यादीत करणार एन्ट्री
भारतीय असा उद्योजक ज्याची संपत्ती दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होते आहे. सध्या तो भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून दुसऱ्या क्रमांकावर आहे. अशात तो लवकरच हा व्यक्ती एलोन मस्कसोबत ट्रिलियनियरच्या यादीत एन्ट्री घेऊ शकतो.
Sep 9, 2024, 10:29 AM ISTभारतातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत मुकेश अंबानींची घसरण, अव्वल स्थानावर कोण? पाहा टॉप 10 यादी
Richest Indians List : प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांच्यासाठी 2023 हे वर्ष आव्हानात्मक ठरलं. पण 2024 या वर्षात त्यांनी नव शिखर गाठलं आहे. आता भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींच्या यादीत गौतम अदानी अव्वल स्थानावर पोहोचले आहेत.
Aug 29, 2024, 04:31 PM ISTबाबो, इतकी श्रीमंती! या 5 उद्योगपतींनी रोज 8 कोटी खर्च केले तरी संपायला 500 वर्ष लागतील
Top 5 Richest Man in the World: अमेरिकेतल्या ऑक्सफॅम इंटरनॅशनल संस्थेने दिलेल्या अहवालानुसार 2020 पासन आतापर्यंत जगातील पाच श्रीमंत व्यक्तींच्या संपत्तीत तब्बल 144 टक्के वाढ झाली आहे. या श्रीमंत व्यक्तीत एलन मस्क, बर्नाड अनॉल्ट, जेफ बेजोस, लॅरी एलिसन आणि मार्क झुकरबर्ग यांचा समावेश आहे.
Aug 22, 2024, 09:39 PM ISTViral Video : 37 वर्षीय तरुणीने ऑनलाइन कपडे विकण्यासाठी सोडली JPMorgan ची नोकरी, आता महिन्याला कमवते 84 लाख
Success Story : ऐकावं ते नवलंच...सोशल मीडियावर व्हिडीओ बनवून स्वस्त आणि सुंदर कपडे विकण्यासाठी तिने JPMorgan ची नोकरी सोडली. आज महिन्याला ती 84 लाख रुपये कमवते आणि तेही ऑनलाइन कपडे विकून.
Aug 20, 2024, 04:28 PM IST20000 कोटीची संपत्ती, लक्झरी कारचा छंद.. कोण आहे अंबानी कुटुंबातला जय अनमोल अंबानी?
Jai Anmol Ambani : जय अनमोल अंबानी हे नाव सध्या उद्योग क्षेत्रात चांगलंच चर्चेत आहे. ज्या प्रकारे या तरुणाने उद्योग क्षेत्रात भरारी घेत आपल्या वडिलांचं कर्ज कमी केलंय, त्याचं कौतुक केलं जात आहे. आज या तरुणाची एकूण संपत्ती जवळपास 20 हजार कोटी रुपये इतकी आहे.
Aug 19, 2024, 03:29 PM IST
अभिनयासोबतच बॉलिवूडमधील 'या' जोडप्यांच्या आहेत स्वत:च्या कंपनी
Bollywood Celebrities: अभिनयासोबतच बॉलिवूडच्या लोकप्रिय कलाकारांच्या जोड्यांनी स्वत:चे प्रॉडक्शन हाऊस सुरु केले आहेत. बॉलिवूडमधील बरेच कलाकार यांनी अभिनयासोबतच 'निर्मिती क्षेत्रात'ही मोठं यश कमवलं.
Jul 4, 2024, 03:52 PM IST
आपली यारी जगात भारी; मित्रांनी मिळून सुरु केले 'हे' जगविख्यात व्यवसाय
Famous Start Up Companies in India: आपली यारी जगात भारी; मित्रांनी मिळून सुरु केले 'हे' जगविख्यात व्यवसाय. भारतातील असे काही स्टार्टअप जे मित्रांनी एकत्र येऊन सुरू केले आणि आज त्यातील अनेकांचा समावेश युनिकॉर्न क्लबमध्ये देखील केला जातो.
Jul 4, 2024, 12:25 PM IST1,66,75,09,00,000 रुपयांची गुंतवणूक असतानाही 'ही' बडी कंपनी भारतातून घेणार एक्झिट; नेमकं कुठं बिनसलं?
Auto News : रोजगारावर होणार परिणाम; 1,66,75,09,00,000 रुपयांची गुंतवणूक असणारी आणखी एक कंपनी भारताबाहेर जाण्याच्या तयारीत
Jul 1, 2024, 06:28 PM IST
बाबो, इतका पैसा! 'या' 5 उद्योगपतींनी रोज 8 कोटी खर्च केले तरी संपायला 500 वर्ष लागतील
Top 5 Richest Man in the World: अमेरिकेतल्या ऑक्सफॅम इंटरनॅशनल संस्थेने दिलेल्या अहवालानुसार 2020 पासन आतापर्यंत जगातील पाच श्रीमंत व्यक्तींच्या संपत्तीत तब्बल 144 टक्के वाढ झाली आहे. या श्रीमंत व्यक्तीत एलन मस्क, बर्नाड अनॉल्ट, जेफ बेजोस, लॅरी एलिसन आणि मार्क झुकरबर्ग यांचा समावेश आहे.
Jun 7, 2024, 07:53 PM IST