business

"9 ते 5 Job करणारे आयुष्य उद्धवस्त करतायेत"; 23 वर्षीय कोट्याधीश तरुणाने सांगितला यशाचा गुरुमंत्र

9 to 5 job wasting lives: लोक 9 ते 5 नोकरी करुन आपल्या आयुष्याबरोबर नेमकं काय करत आहेत याचा त्यांनी विचार केला पाहिजे असं हा तरुण सांगतो. यासाठी तो स्वत:चं उदाहरण देताना लोकांनी 9-5 नोकरी सोडली पाहिजे असं ठामपणे सांगतो.

Jun 2, 2023, 09:46 AM IST

'या' एअरलाईन्सच्या विमानाने प्रवास करणार असाल, तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी!

Go First crisis : देशातील आणखी एक एअरलाईन्स दिवाळखोरीच्या वाटेवर आहे. वाडिया ग्रुपची एअरलाइन्स गो फर्स्टने उड्डाणे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

May 26, 2023, 01:27 PM IST

सर्वात तरूण वयात 'या' बिझनेसमनंनी सुरू केले Start-Ups, आज आहेत कोट्यवधींचे मालक

Top 10 Business People started their early age Startups: वयाच्या अवघ्या 20-30 व्या वर्षी जगातले असे अनेक कर्तबगार बिझनेसमन (Businessmen) आहेत ज्यांनी आपला व्यवसाय सुरू केला आणि आज तो अख्ख्या जगात प्रसिद्ध केला आहे. 

May 1, 2023, 07:45 PM IST

Step Up SIP म्हणजे काय? 'या' योजनेतून कसे व्हाल मालामाल... जाणून घ्या

SIP Investment Tips: स्टेप अप एसआयपी आहे तरी काय? तुम्हाला माहितीच आहे की एसआयपीमध्ये (Investment) गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला ठराविक कालावधीनंतर एक विशिष्ट परतावा त्या योजनेच्या टक्केवारी नुसार मिळतो. म्हणजेच उदाहरणार्थ जर का तुम्ही दरमहा 5 हजार (Step Up Sip) रूपये गुंतवत असाल तर तुम्हाला 10 टक्क्यांची जर का गुंतवणूक असेल तर त्यावर त्यातून परतावा मिळतो. 

Apr 19, 2023, 06:32 PM IST

Business Idea: घरबसल्या करा Mobile Accessories चा बिझनेस, बंपर कमाईची संधी

Mobile Accessories Business Idea: तुंम्हीही घरच्या घरी मोबाईल अॅक्सेसरीजचा बिझनेस करू शकता. या बिझनेसमधून तुम्हाला चांगली कमाई (Business Strategy) करता येऊ शकते. तेव्हा जाणून घेऊया की पहिली सुरूवात तुम्ही (steps to start small business at home) कशी कराल? 

Apr 14, 2023, 09:44 PM IST

Business Idea: घरबसल्या करा लोणच्याचा बिझनेस! जाणून घ्या कशी कराल पहिली सुरूवात...

How to Start Pickle Business: आपल्या सर्वांनाच लोणची ही फारच आवडतात. पोळीबरोबर (Business Ideas) नाहीतर मस्तपैंकी मसाला भात, कढी आणि पापडासोबत बाजूला ताटात आपल्याकडे (Business Ideas for Pickle) लोणचं घ्यायची प्रथा फार जुनी आहे. तुम्हाला माहितीये का की तुम्हीही घरच्या घरी (How to Make Pickle at Home) लोणची बनवण्याचा आणि विकण्याचा बिझनेस सुरू करू शकता. 

Apr 9, 2023, 03:39 PM IST

Financial Policy For Women: सरकारची भन्नाट योजना; 'या' महिलांना मिळणार 50 लाखांची मदत!

Financial Policy For Women Entrepreneurs: महिला उद्योजकांना त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी आर्थिक मदत, प्रोत्साहन आणि सबसिडी देण्यासाठी सरकारने नवीन धोरण (Financial Policy) आणलंय.

Apr 8, 2023, 06:39 PM IST

Business Ideas:घरबसल्या कोट्याधीश व्हायचंय? 'या' टीप्स वापरून सुरू करा बिझनेस

Business Ideas : आपल्यालाही कमी कालावधीत मोठा बिझनेस (Business) सुरू करण्याची इच्छा असते. परंतु एकाच वेळी तुम्ही अनेक बिझनेस सुरू करू शकतात. त्यामुळे तुम्हीही काही गोष्टींचा हटके बिझनेस सुरू करू शकता. तेव्हा जाणून घेऊया अशीच काही बिझनेस (Business Tips) आयडिया.

Mar 16, 2023, 03:53 PM IST

RBI कडून मोठी अपडेट; आता 'या' 5 बॅंकामधून तुम्ही काढू शकणार नाही पैसा?

Reserve Bank of India Update :RBI नं काही बॅंकांवर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे तुमचेही जर का या बॅंकेत खाते (Bank Account) असेल तर तुम्हाला लक्ष देणे म्हत्त्वाचे आहे. चला तर पाहूया या लिस्टमध्ये कोणत्या बॅंका आहेत? 

Feb 25, 2023, 04:40 PM IST

Gautam Adani : अदानींना मोठा धक्का, दर सेकंदाला तब्बल 'इतक्या' लाखांचे नुकसान? जाणून घ्या कसं..

Gautam Adani Wealth Loss :  शेअर बाजार उघडल्यानंतर अदाणी समूहाच्या 10 कंपन्यांचे शेअर्स गटांगळ्या खाताना दिसत आहेत. हिंडेनबर्गचा अहवाल आल्यापासून अदानी समूहाला एकूण 118 अब्ज डॉलर्सचा फटका बसलाय.

Feb 6, 2023, 02:41 PM IST

Shark Tank India 2 : चौथी- पाचवीत असताना 'या' मुलानं सुरु केला व्यवसाय, सध्याची कमाई पाहून अंबानीही पडतील विचारात

Shark Tank India 2 : 8 व्या वर्षापासून व्यवसाय करणारा हा मुलगा इतरांना कर्जही देतो; कमवतो 'इतका' नफा... वारंवार पाहिला जातोय हा व्हिडीओ 

Feb 3, 2023, 11:44 AM IST

Shark Tank India : आईचं दूध आणि बापाच्या DNA पासून दागिने बनवणारी तरुणी; कमाई ऐकून थक्क व्हाल?

कुणी कल्पनाही करु शकत नाही अशी भन्नाट कल्पना या तरुणीला सुचली आहे. आई आणि बाळाला जोडणारी नाळ तसेच आईच्या दुधापासून ही दागिने तयार करते.  

Jan 27, 2023, 05:05 PM IST

VIDEO : साखरपुड्यानंतर पहिल्यांदाच Anant Ambani आणि Radhika Merchant दिसले एकत्र, राधिकाने वेधलं लक्ष

Anant Ambani and Radhika Merchant :  रिलायन्स कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या घरी आनंदाचं वातावरण आहे. लवकरच त्यांच्या घरी लगीन घाई असणार आहे. अनंत आणि राधिका यांचा साखरपुडा पार पडल्यानंतर प्रथमचं हे जोडपं एकत्र दिसलं. 

Jan 27, 2023, 09:34 AM IST

RBI Monetary Policy: RBI कडून कर्जदारांना दिलासा मिळणार? जाणून घ्या कधी होईल EMI स्वस्त...

RBI: सध्या वाढत्या महागाईमुळे सगळ्यात मोठ्या प्रमाणात भडसावणारा प्रश्न आहे तो म्हणजे वाढत्या एमआयचा. त्यामुळे सध्या आपल्या सगळ्यांना वाढलेल्या व्याजदारांमुळे जास्त ईएमआय भरावा लागणार आहे. त्यामुळे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे की हा रेपो रेट कधी कमी होईल? 

Jan 13, 2023, 07:43 PM IST