महाकाय व्हेलने बोट पलटवली! प्रवाशी समुद्रात फेकले गेले; घटना कॅमेरात कैद, पाहा Video
Whale Attack Boat Overturned It In To Sea: सा संपूर्ण घटनाक्रम जवळच असलेल्या अन्य एका बोटीवरील व्यक्तीने कॅमेरामध्ये कैद केला असून सध्या हा व्हिडीओ चर्चेत आहे.
Jul 25, 2024, 08:53 AM ISTअद्भूत! चंद्रावर सापडली गुहा, येऊ लागले शिट्ट्यांचे आवाज! तिथं मानवी हालचाली की एलियन्सचा वावर? पाहा Video
cave on the Moon : चंद्र आणि चंद्राभोवती फिरणाऱ्या अनेक संकल्पना आणि रहस्यांची उकल करण्यासाठी मागील बराच काळ शास्त्रज्ञ प्रयत्न करताना दिसत होते.
Jul 16, 2024, 10:15 AM IST
TATA, Birla, Ambani नव्हे 'हे' आहे भारतातील सर्वाज जुनं उद्योजक कुटुंब; ब्रिटीशांसाठीही केलं काम
Indian Business Sector : TATA, Birla, Ambani तर नंतर आले... 'या' कुटुंबानं रचला भारतीय उद्योग जगताचा पाया; नाव जाणून वाटेल आश्चर्य
Jul 10, 2024, 02:54 PM IST
अर्थसंकल्पात पेट्रोल-डिझेलच्या दरात कपातीची घोषणा; आज मुंबईत काय आहेत दर?
Petrol Diesel Price Today: अर्थमंत्री अजित पवार यांनी मुंबईकरांना दिलासा दिला आहे. मुंबई व महानगर प्रदेशात पेट्रोलच्या दरात घट झाली आहे.
Jun 29, 2024, 08:27 AM ISTमुंबईतल्या पावसापासून बचाव कसा कराल? आनंद महिंद्रांनी सांगितला भन्नाट जुगाड, Video पाहाच
Anand Mahindra New Post: आनंद महिंद्रा यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांच्या या पोस्टला हजारो लाइक्स आले आहेत.
Jun 23, 2024, 04:33 PM ISTएका रात्रीत 6740000000 अब्ज रुपयांचा नफा; जगातील श्रीमंतांच्या यादीत मस्क पहिला; अदानी- अंबानींचं स्थान कितवं?
Worlds Richest man list : जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींची यादी समोर आली असून, या यादीत कोणाची नावं समोर आली आहेत? अंबानी आणि अदानींना यादीत कोणतं स्थान?
Jun 18, 2024, 02:51 PM IST740 कोटींचा IPO, प्राइस बॅण्ड 100 हून कमी; 'या' तारखेपर्यंत लावू शकता पैसे!
Share Market News Today: IPO मार्केटमध्ये पैसे लावणाऱ्यांसाठी महत्त्वाचा दिवस आहे. Ixigo आयपीओ सबस्क्रिप्शनसाठी आज खुला होतोय. यामध्ये तुम्ही 12 जूनपर्यंत पैसे लावू शकता. ixigo ही एक ट्रॅव्हल कंपनी आहे. IPO अंतर्गत 1.29 कोटी फ्रेश शेअर आणि OFC च्या माध्यमातून 6.67 कोटी शेअर्स विक्रीसाठी ठेवण्यात येतील. आनंदाची गोष्टमध्ये इश्यूमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी किंमत 100 रुपयांपेक्षाही कमी ठेवण्यात आलीय. ixigo चा आयपीओ एक बुक बिल्ट इश्यु आहे. कंपनीने IPO चे प्राइस बॅण्ड 88-93 रुपये प्रति शेअरपर्यत ठेवलीय.
Jun 10, 2024, 01:43 PM ISTHDFC ग्राहकांसाठी महत्वाची सूचना: 9 आणि 16 तारखेला होणार नाहीत 'ही' कामं, वेळा नोंदवून ठेवा!
HDFC Bank Update: या कालावधीत ग्राहकांना काही सुविंधांसाठी अडचणी येण्याची शक्यता आहे.
Jun 8, 2024, 07:45 PM ISTनव्या नियमामुळं तुमचा फायदा; 3 तासात Health Insurance Claim क्लिअर नाही झालं तर, विमा कंपनीला...
Health Insurance Rules Change : आज इथे प्रत्येकाकडे Health Insurance आहे. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर अनेक वेळा Health Insurance Claim केल्यानंतर दोन दोन दिवस ते क्लिअर होण्यासाठी वाट पाहावी लागते. अशास्थिती Health Insurance घेणाऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे.
May 30, 2024, 10:59 AM ISTशिक्षणाला बगल देत भारतीयांनी भटकंतीवर खर्च केले 1,42,00,000 कोटी; परदेशी शेअर बाजारतही गुंतवणूक
India News : 2,60,00,000 कोटी... पढेगा नही घुमेगा इंडिया; फॉरेन टूरसह भारतीयांनी आणखी कुठं केला पाण्यासारखा खर्च ? आरबीआयनं स्पष्टच सांगितलं...
May 24, 2024, 12:13 PM ISTआर्मी कॅन्टीनमध्ये मिळणारं सामान इतकं स्वस्त कसं? जाणून घ्या यामागचं खरं कारण
Army Canteen : आर्मी कॅन्टीनमध्ये खरेदी करताना नेमकी मर्यादा आणि नियम काय? तुम्ही कधी इथून खरेदी केली आहे का? कोणाकोणाला मिळते इथं खरेदी करण्याची मुभा?
May 15, 2024, 01:07 PM IST
घरात किती रुपयांपर्यंत कॅश ठेवता येते?
Money News : पण, अनेकदा अडीनडीच्या वेळी आणि काही लहानमोठ्या कामांच्या निमित्तानं घरात कॅश अर्थात रोकड ठेवली जाते.
May 13, 2024, 11:43 AM IST60000 कोटींची कंपनी उभारली ती सुद्धा 20 हजारांच्या गुंतवणुकीतून; 'ही' किमयागार कोण?
Business News : हे नाव कोणाचं माहितीयं? या महिलेच्या कर्तृत्त्वाला तुम्हीही कराल सलाम.
May 8, 2024, 02:08 PM ISTATM मधून फाटलेल्या नोटा निघाल्यात? घाबरू नका, 'या' पद्धतीने मिळवा कोऱ्या करकरीत नोटा
Damaged Note Exchange RBI Rule: एटीएममधून फाटलेल्या नोटा निघाल्यात का? तर घाबरु नका. पाहा RBIचा नियम काय सांगतो?
May 5, 2024, 02:33 PM ISTमुंबई विमानतळावर पाणीपुरीची किंमत ऐकून खाण्याआधीच लागेल ठसका, युजर्स म्हणतात हा तर दरोडा
Pani puri priced at Mumbai airport: मुंबई विमानतळाच्या फूड स्टॉलवर पाणीपुरीच्या एका प्लेटची किंमत ऐकून खवय्ये हैराण झाले आहेत. एक प्लेट पाणी पुरी खाण्यासाठी इथे प्रवाशांना चक्क तीन अंकी रुपये खर्च करावे लागतायत.
May 1, 2024, 06:48 PM IST