गुंतवणूकदार होणार मालामाल! मार्केटमध्ये येतोय 'या' 6 कंपन्यांचा IPO
शेअर मार्केटमध्ये येत्या आठवड्यात एकूण 6 कंपन्यांच्या आयपीओवर गुंतवणूक करण्याची संधी मिळणार आहे.
Jan 28, 2024, 07:02 PM ISTBPO तील कामाने करिअरची सुरुवात, वडिलांकडून गिफ्ट मिळाले 2500000000 किंमतीचे शेअर्स
Success Story Tariq Premji: अझीम प्रेमजी यांनी विप्रोचे 250 कोटी रुपयांचे शेअर्स आपल्या प्रत्येक मुलाला भेट म्हणून दिले आहेत.
Jan 27, 2024, 07:24 PM ISTवडिलांची कमाल, मुलं झाली मालामाल; 'या' भारतीय उद्योजकाकडून मुलांना अंबानींहूनही मोठं गिफ्ट
Business News: बडे लोग बडी बाते... असं थट्टामस्करीत अनेकजण अनेकदा म्हणतात. पण, काहींच्या बाबतीत प्रत्यक्षातही असंच असतं. विश्वास बसत नाहीये? पाहा...
Jan 25, 2024, 01:20 PM ISTशेतकऱ्याच्या मुलाची यशोगाधा, 50 रुपये घेऊन घरातून निघाले, आज 10,000 कोटींचे मालक
Success Story In Marathi: करोडपती उद्योजकांच्या संघर्षातून अनेक तरुणांना प्रेरणा मिळते. अज आपण अशाच एका करोडपती उद्योजकांची संघर्षगाधा सांगणार आहोत.
Jan 22, 2024, 02:21 PM IST'राममय' झालं मुकेश अंबानी यांचं घर, पाहा Antilia चे सुंदर फोटो
Ayodhya मध्ये सोमवारी राम मंदिरातील रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा होणार आहे.
Jan 22, 2024, 06:40 AM ISTRBI Exchange Rules: 2000 च्या नोटांबाबत भारतीय रिझर्व्ह बँकेचा नवा आदेश जारी, सोमवारी…
2000 च्या नोटांबाबत भारतीय रिझर्व्ह बँकेचा नवा आदेश जारी केला आहे. सोमवारी दोन हजार रुपयांच्या नोटा बँकेत जमा केल्या जाणार नाहीत किंवा बदली देखील केल्या जाणार नाहीत.
Jan 19, 2024, 06:06 PM ISTईशा अंबानींनी घेतला व्यवसाय क्षेत्रातील सर्वात मोठा निर्णय; मुकेश अंबानींनाही वाटेल अभिमान
Mukesh Ambani Isha Ambani : मुकेश अंबानी यांची पुढची पिढी अर्थात त्यांची मुलं आता रिलायन्स उद्योग समुहाला व्यवसाय क्षेत्रात पुढे नेत आहेत. ईशा अंबानीसुद्धा यात मागे नाही.
Jan 17, 2024, 11:32 AM IST19 वर्ष प्रामाणिकपणे काम केलं...; एका ईमेलच्या माध्यमातून गुगलने कर्मचाऱ्याला कामावरुन कमी केले
Google Layoffs in 2024: 2024 मध्येही आर्थिक मंदीच्या झळा सर्वसामान्यांना बसू शकतात. गुगलने या वर्षी पुन्हा कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे.
Jan 15, 2024, 07:26 AM ISTएटीएममधून खोटी नोट निघाली तर काय करायचं?
Fake Note In ATM: यानंतर बॅंक नकली नोटा तपासेल आणि तुम्हाला असली नोट देईल. तुम्ही जास्त रक्कम काढली असेल तर रिसिप्टसोबत नोटदेखील बॅंकेला द्यावी लागेल. यानंतर बॅंक तपास करेल आणि योग्य नोट तुम्हाला परत करेल.
Jan 14, 2024, 09:06 AM ISTमहिंद्रा अँड मिसेस महिंद्रा; 17 व्या वर्षीचं प्रेम ते आदर्श जोडपं....
Anand Mahindra : सर्व पिढ्यांच्या कलानं घेत बदलत्या काळाच्या अनुषंगानं विचारसरणीला वाव देणाऱ्या आनंद महिंद्रा यांच्या खासगी आयुष्याविषयी मात्र फार कमी चर्चा होते.
Jan 12, 2024, 03:36 PM ISTअदानी-अंबानी यांच्याकडे इतका पैसा, की त्यात 15-15 मालदीव विकत घेतील
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर भारत-मालदीव वाद पेटला असून संपूर्ण जगाचं याकडे लक्ष आहे.
Jan 9, 2024, 06:44 PM IST
महाराणीच ती... दरारा, रुबाब अन् स्टाईल स्टेटमेंट पाहून भारावून जाल
Most stylish Maharanis in india: भारतीय इतिहासामध्ये सौंदर्य, राजकारण आणि चौकटीबद्ध जगण्याचा शह देणाऱ्या या महाराणी तुम्हाला माहितीयेत?
Jan 9, 2024, 03:39 PM IST
आनंद महिंद्रा यांना स्वत:च्याच कंपनीतून काढलं जाण्याची भीती? म्हणाले...
Anand Mahindra : आनंद महिंद्रा यांच्या याच वृत्तीमुळं ते सोशल मीडियावरही बरेच चर्चेत असतात. अशा या बड्या उद्योजकाला एक भीती सतायवेतय.
Jan 9, 2024, 11:56 AM IST
What an Idea सर जी ! आर्थिक वर्षाच्या अखेरीस सरकारच्या तिजोरीत येणार घसघशीत रक्कम?
Business News : व्होडाफोनमधील हिस्सा सरकार विकण्याची शक्यता आता इलोन मस्कच्या आणखी एका कंपनीसाठी सरकारचे रेड कार्पेट?
Jan 3, 2024, 09:10 AM IST
हे खरंय! अंबानींच्या आणखी एका कंपनीची विक्री; सरकारनंच केली खरेदी
Reliance News : अंबानींच्या विस्तीर्ण व्यवसायामधील ही एक कंपनी खरेदी करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे.
Jan 2, 2024, 11:01 AM IST