bullet train project

भारतातील पहिल्या बुलेट ट्रेनचे काम कुठपर्यंत आलं? महाराष्ट्रात किती स्थानके आणि तिकिट दर काय? लेटेस्ट अपडेट जाणून घ्या

Bullet Train Project: भारतातील पहिल्या बुलेट ट्रेनचे काम कुठपर्यंत आले? तिकिट किती असेल सविस्तर माहिती जाणून घ्या. 

Dec 3, 2024, 08:47 AM IST

मुंबई-अहमदाबाद रेल कॉरिडरची सर्वात मोठी अडचण दूर; भारतात कधी धावणार पहिली बुलेट ट्रेन

Mumbai-Ahmedabad Bullet Train: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसंदर्भात एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. बुलेट ट्रेन प्रवाशांच्या सेवेत कधी येणार?

Jan 9, 2024, 12:41 PM IST

बुलेट ट्रेनचं भारतातील पहिलं टर्मिनस! विमानतळालाही लाजवेल असा मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन टर्मिनसचा फर्स्ट लूक; पाहा Video

Mumbai-Ahmedabad Bullet Train : देशातील पहिल्या बुलेट ट्रेनचे काम वेगाने सुरू आहे. मुंबई-अहमदाबाद मार्गावर बुलेट ट्रेन धावणार आहे. यांसदर्भांत एक मोठी अपडेट समोर येत आहे. 

Dec 9, 2023, 05:08 PM IST

मुंबई-गुजरात अंतर होणार कमी, देशातील पहिल्या हायस्पीड बुलेटसंदर्भात मोठी अपडेट

Mumbai Bullet Train: सुरत जिल्ह्यात पहिला 70 मीटर लांबीचा स्टील पूल बांधण्यात आला आहे. MAHSR (मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल) ​​कॉरिडॉरचा भाग असणार्‍या 28 स्टील पुलांपैकी हा पहिला पूल आहे.

Nov 25, 2023, 10:02 AM IST

सह्याद्रीच्या पोटातून धावणार देशातील पहिली बुलेट ट्रेन; मुंबई-अहमदाबाद प्रवास आत्ता सुस्साट होणार

Mumbai-Ahmedabad Bullet Train: देशात पहिल्या बुलेट ट्रेनच्या प्रकल्पावर गेल्या पाच वर्षांपासून काम सुरू आहे. प्रकल्पातील एक महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. 

Oct 6, 2023, 03:39 PM IST

बुलेट ट्रेनला शिवसेनेचा विरोध मावळला? केंद्र सरकारची बुलेट ट्रेन ठाण्यातून सुसाट धावणार

बुलेट ट्रेनचा प्रस्तावाला पालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी

Sep 8, 2021, 10:57 PM IST
China Cheating Continues With Bullet Train Project Up To Border Region PT3M42S

एकीकडे चर्चा आणि दुसरीकडे युद्धाची तयारी

China Cheating Continues With Bullet Train Project Up To Border Region

Mar 9, 2021, 09:00 PM IST

मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पला लागला ब्रेक! काय आहे कारण ते जाणून घ्या

 मुंबई - अहमदाबाद दरम्यानचा बुलेट ट्रेन प्रकल्प वेळेत सुरु होण्यास विलंब लागण्याची शक्यता आहे.  

Sep 5, 2020, 08:10 AM IST

देशात गांधी विरुद्ध सावरकर वाद निर्माण केला जातोय- मेधा पाटकर

देशातील वातावरण जाणीवपूर्वक बिघडवून मूळ मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न सुरु आहे.

Dec 16, 2019, 08:42 AM IST

'केंद्र सरकारने आकसाने वागू नये, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मदत द्यावी'

महाविकासआघाडीत सहभागी होण्यापूर्वी शिवसेना भाजपप्रणित 'एनडीए'तून बाहेर पडली होती.

Dec 1, 2019, 07:35 PM IST

उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय; राज्याची आर्थिक श्वेतपत्रिका काढणार

प्रकल्प कधी सुरु झाले आणि कधी पूर्ण होणार तसेच सध्या त्यांची परिस्थिती काय आहे, हे मला जाणून घ्यायचे आहे.

Dec 1, 2019, 06:27 PM IST

बुलेट ट्रेन प्रकल्पाविरोधात गुजरातमधील शेतकऱ्यांचा मोर्चा

 मोदी यांच्या महत्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पाला गुजरात राज्यात तीव्र विरोध होत आहे.  

Feb 7, 2019, 05:17 PM IST

मोदींच्या बुलेट ट्रेन प्रकल्पाला गुजरात शेतकऱ्यांचा तीव्र विरोध

मोदी यांच्या महत्वाकांक्षी अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्पाला गुजरातच्या शेतकऱ्यांचा तीव्र विरोध केलाय. 

Sep 19, 2018, 08:58 PM IST