Maharashtra Political News | विधानसभेत अजित पवार बोलू लागले, विरोधकांसह सत्ताधारीही ऐकू लागले....
Mumbai Ajit Pawar At Vidhansabha
Feb 28, 2023, 01:50 PM ISTcabinet expansion: अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता
State cabinet expansion likely before budget session
Feb 20, 2023, 11:45 PM ISTMaharastra Budget: अर्थसंक्लपीय अधिवेशनाची तारीख ठरली, या दिवशी होणार सादर!
Maharashtra Budget Session 2023 Dates Announced
Feb 8, 2023, 02:10 PM ISTमोदी है तो मुमकीन है! गौतम अदानी 2 नंबरवर पोहोचले कसे? संसदेत राहुल गांधी गरजले
'अशी काय जादू झाली मागच्या नऊ वर्षात ते थेट दोन नंबरवर पोहोचले' संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात काँग्रेस नेते राहुल गांधी यानी अदानींच्या मुद्द्यावर पंतप्रधान मोदी आणि केंद्रसरकारवर गंभीर आरोप
Feb 7, 2023, 03:31 PM ISTBudget 2023: तुमच्याही तोंडून निघतात 'हे' शब्द; अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी कुठले शब्द पुन्हा पुन्हा वापरले?
Nirmala Sitaraman Live Budget: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या भाषणातून अनेक शब्दांचा आज वारंवार वापर केला. त्यामुळे गेल्या बजेटप्रमाणे यंदाही त्यांच्या भाषणात त्यांनी कोणकोणत्या शब्दांचा वापर केला याबद्दल पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
Feb 1, 2023, 04:13 PM ISTBudget 2023 Updates : मोदी 2.0 सरकारच्या पूर्ण अर्थसंकल्पात 'या' महत्त्वाच्या घोषणा
Budget 2023 : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज सादर करताना सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. 7 लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त केले आहे. तसेच इलेक्ट्रिक वस्तू स्वस्त झाल्या आहेत. मोबाईल फोन आणि इलेक्ट्रिक कार स्वस्त झाल्या आहेत. मात्र, कस्टम ड्युटी वाढविल्याने सोने आणि चांदी महाग झाली आहे.
Feb 1, 2023, 03:45 PM ISTBudget 2023 : यंदाचं बजेट कळलं; पण 1992 मध्ये कशी कररचना होती तुम्हाला माहितीये का ?
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala sitharaman ) यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला आणि एक ना अनेक चर्चांना उधाण आलं. यामध्ये प्रत्येक क्षेत्राला किती आर्थिक तरतूद केली इथपासून कोणत्या वर्गासाठी किती टक्के (income tax) करसवलत मिळाली इथपर्यंतची माहिती वारंवार वाचली गेली. सीतारमण यांनी यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये दणदणीत करसवलतीची घोषणा केली. ज्याअंतर्गत 7 लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावरील रिबेटचं प्रमाण वाढवण्यात आलं. थोडक्यात इतकी कमाई असणाऱ्यांना कर भरण्याची आवश्यकता नाही.
Feb 1, 2023, 03:36 PM ISTNew vs Old Income Tax Regime : नवीन आणि जुन्या करप्रणातील नेमका काय फरक, जाणून घ्या फायदे - तोटे
Income Tax Slabs Changes : केंद्र सरकारने सामान्यांना दिलासा देताना 7 लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त केले आहे. मात्र, जुना किंवा नवीन करप्रणाली यापुढे तुम्हाला निवडता येणार आहेत. ( Budget 2023 Income Tax Slabs) याचा काय फायदा हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. ( Budget 2023 in Marathi)
Feb 1, 2023, 01:48 PM ISTBudget 2023: बजेटनंतर शेअर मार्केटमधून मोठी अपडेट! सेन्सेक्समध्ये उसळी? पाहा काय सांगतायेत आकडे...
बजेटनंतर शेअर मार्केटमध्ये मोठी अपडेट दिसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे सगळ्यांचेच लक्ष हे बजेटनंतरच्या शेअर मार्केटमध्ये लागले आहे.
Feb 1, 2023, 01:34 PM ISTBudget 2023 : अर्थसंकल्पातून तुम्हाला काय मिळालं? वाचा एका क्लिकमध्ये
Budget 2023 : अर्थसंकल्पाच्या सुरुवातीपासूनच अनेकांचंच लक्ष निर्मला सीतारमण यांच्याकडे होतं. आपल्यासाठी अर्थसंकल्पात नेमकं काय वाढून ठेवलंय हाच प्रश्न अनेकांना पडला आणि त्याची उत्तरही ओघाओघात समोर आली.
Feb 1, 2023, 01:25 PM IST
Union Budget 2023: लक्ष्य 2070! नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशनद्वारे कार्बनमुक्तीसाठी मोठी योजना...
Union Budget 2023: 2070 पर्यंत देश कार्बनमुक्त करण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून मोठी घोषणा
Feb 1, 2023, 01:02 PM ISTUnion Budget 2023 Highlights: दणदणीत करसवलत आणि बरंच काही; पाहा अर्थमंत्र्यांच्या 10 मोठ्या घोषणा
Budget 2023 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाचा अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात केली सर्वांच्याच नजरा लागल्या त्या म्हणजे करसवलत आणि इतर काही महत्त्वाच्या योजनांवर. पाहा सरकारनं याच योजनांबाबत नेमकी काय घोषणा केली?
Feb 1, 2023, 12:33 PM ISTBudget 2023: मत्स्यव्यवसायाला नवी झळाळी मिळणार; लघु उद्योजकांसाठी अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा
Budget 2023 Live Updates : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या पाचव्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. यावेळी संपूर्ण देशाकडूनच प्रचंड अपेक्षांचं ओझं त्यांच्यावर असेल.
Feb 1, 2023, 11:57 AM ISTChetna Sinha On Union Budget | जनधन फेज-2 योजनेत महिलांना 5 हजार रुपयांची ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी मिळावी- चेतना सिन्हा
Women should get an overdraft facility of Rs 5 thousand in Jan Dhan Phase-2 Yojana- Chetna Sinha
Feb 1, 2023, 11:55 AM ISTBudget 2023: अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारमण कोणता शब्द वारंवार उच्चारतात? एकदा हे निरीक्षण पाहाच
Budget 2023 Live Updates : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या पाचव्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. यावेळी संपूर्ण देशाकडूनच प्रचंड अपेक्षांचं ओझं त्यांच्यावर असेल. त्यातल्या किमान अपेक्षा तरी पूर्ण होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
Feb 1, 2023, 08:56 AM IST