budget 2023

Budget 2023 : अर्थसंकल्पात सुधारणा करणारे ट्रस्ट आणि धर्मादाय संस्था यांच्यावर वाईट परिणाम होतील, तज्ज्ञांचा दावा

असोसिएशनच्यावतीने केंद्रीय अधिकाऱ्यांना विविध ट्रस्ट आणि संस्थांच्या 250 पेक्षा अधिक सह्यांची श्वेतपत्रिका देण्यात येणार.

Feb 22, 2023, 02:06 PM IST

Finance News : महागाई पाठ सोडणार? पेट्रोल- डिझेलच्या दरांबाबत अर्थमंत्र्यांचं मोठं वक्तव्य

Inflation Rates : देशभरात गेल्या काही वर्षांपासून असणारी महागाई काही केल्या कमी झालेली नाही. ज्यामुळं सर्वसामान्यांची आर्थिक गणितं सातत्यानं कोलमडताना दिसली आहेत.

Feb 16, 2023, 09:24 AM IST

इथे Gautam Adani ना धक्का; तिथे Mukesh Ambani च्या घरी नव्या पाहुण्यांची एंट्री, चर्चा थांबेना

Mukesh Ambani New Car : देशाचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर दोन धनाढ्य व्यक्तींसंदर्भातील अशी माहिती समोर आली, ज्यामुळं अनेक गुंतवणूकदारांना धक्का बसला. एकिकडे अंबानींच्या संपत्तीत वाढ झाल्याचं म्हटलं गेलं, दुसरीकडे अदांनींना धक्का बसल्याचीही माहिती समोर आली. आणि आता.... 

 

Feb 2, 2023, 10:11 AM IST