budget 2023

After the announcement of the budget, there is a big development in the stock market, see whether the market has risen or fallen? PT1M42S

Sensex After Budget 2023 | बजेटच्या घोषणेनंतर शेअर बाजारातही मोठी घडामोड, पाहा मार्केट वधारलं की कोसळलं?

After the announcement of the budget, there is a big development in the stock market, see whether the market has risen or fallen?

Feb 1, 2023, 06:35 PM IST

Budget 2023: मोबाईल, टीव्ही स्वस्त की महाग जाणून घ्या सविस्तर...

Budget 2023: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज अर्थसंकल्प सादर केला असून या अर्थसंकल्पात कोणत्या गोष्टी स्वस्त किंवा कोणत्या गोष्टी महाग झाला ते जाणून घेऊया.  

Feb 1, 2023, 05:09 PM IST

Income Tax: सरकारने मध्यमवर्गीयांच्या तोंडाला पुसली पानं? 7 लाखांपर्यंतच्या करमुक्ततेचं नेमकं गणित काय?

7 Lakh Income Personal Tax: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये नव्या कररचनेची घोषणा करताना करताना सात लाखांपर्यंत करसवलत देण्यात येत असल्याची घोषणा केली.

Feb 1, 2023, 05:01 PM IST

Budget 2023: तुमच्याही तोंडून निघतात 'हे' शब्द; अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी कुठले शब्द पुन्हा पुन्हा वापरले?

Nirmala Sitaraman Live Budget: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या भाषणातून अनेक शब्दांचा आज वारंवार वापर केला. त्यामुळे गेल्या बजेटप्रमाणे यंदाही त्यांच्या भाषणात त्यांनी कोणकोणत्या शब्दांचा वापर केला याबद्दल पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. 

Feb 1, 2023, 04:13 PM IST

Union Budget 2023 : ओहह सॉरी... निर्मला सीतारमण यांची एक चूक अन् सभागृहात खासदारांना हसू अनावर

Union Budget 2023 : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पात इलेक्ट्रिक वाहनांना (EV) प्रोत्साहन देण्यावरही निर्मला सीतारमण यांनी भर दिला. मात्र, अर्थसंकल्प सादर करताना त्यांच्याकडून एक किरकोळ चूक झाली

Feb 1, 2023, 03:52 PM IST

Budget 2023 Updates : मोदी 2.0 सरकारच्या पूर्ण अर्थसंकल्पात 'या' महत्त्वाच्या घोषणा

Budget 2023 :  अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज सादर करताना सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. 7 लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त केले आहे. तसेच इलेक्ट्रिक वस्तू स्वस्त झाल्या आहेत. मोबाईल फोन  आणि इलेक्ट्रिक कार स्वस्त झाल्या आहेत. मात्र, कस्टम ड्युटी वाढविल्याने सोने आणि चांदी महाग झाली आहे.  

Feb 1, 2023, 03:45 PM IST

Union Budget 2023 : ओहह सॉरी... निर्मला सीतारमण यांची एक चूक अन् सभागृहात खासदारांना हसू अनावर

Union Budget 2023 : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पात इलेक्ट्रिक वाहनांना (EV) प्रोत्साहन देण्यावरही निर्मला सीतारमण यांनी भर दिला. मात्र, अर्थसंकल्प सादर करताना त्यांच्याकडून एक किरकोळ चूक झाली

Feb 1, 2023, 03:40 PM IST

Nitin Gadkari:अर्थमंत्र्यांची एक चूक अन् संपूर्ण सभागृह खदाखदा हसलं; पाहा नेमकं काय झालं?

केंद्रीय अर्थमंत्री अर्थसंकल्पाचं (Union Budget 2023) वाचत करत होत्या. सीतारमण यांनी 'ओल्ड पॉलिटिकल व्हेहिकल' असा (Old Political Vehicle) शब्दप्रयोग केला.

Feb 1, 2023, 03:34 PM IST