budget 2018 19

पुणे महापालिकेचा ८७० कोटींचा अर्थसंकल्प सादर

पुणे महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. 

Feb 27, 2018, 10:22 PM IST

केंद्रीय अर्थसंकल्प उद्या संसदेत, नोटाबंदी- जीएसटीने विकासदरावर विपरित परिणाम

  २०१८-१९ या अर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प उद्या संसदेत सादर होणार आहे.  नोटाबंदी आणि जीएसटी अंमलबजावणीमुळे अर्थव्यवस्थेच्या विकास दरावर विपरित परिणाम झाला आहे. अशावेळी जेटलींच्या उद्याच्या अर्थसंकल्पात नेमकं काय असेल, याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट.

Jan 31, 2018, 04:44 PM IST

अर्थसंकल्प २०१८: टॅक्स स्लॅबमध्ये बदल होण्याची अपेक्षा, जाणून घ्या काय होणार फायदा

१ फेब्रुवारीला सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात काय मिळणार यासंदर्भात अंदाज वर्तविण्यास सुरुवात झाली आहे.

Jan 21, 2018, 08:26 PM IST