btech pani puri wali

नव्याकोऱ्या थारमधून बीटेक पाणीपुरीवाली खेचतेय स्टॉल; व्हिडीओ पाहून आनंद्र महिंद्रा म्हणतात, 'आमच्या गाड्या...'

BTech Pani Puri Wali: आनंद महिंद्रा यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन बीटेक पाणीपुरी वालीचा व्हिडिओ शेअर केला आहे.

Jan 24, 2024, 12:55 PM IST