कर्नाटक सत्ता संघर्ष : बहुमत चाचणीचे थेट प्रक्षेपण करण्याचा न्यायालयाचा आदेश
कर्नाटक विधीमंडळात चार वाजता काय होणार याची माहिती थेट समजणार आहे. संपूर्ण देशाचे कर्नाटकमधील सत्ता संघर्षाकडे लक्ष लागले आहे.
May 19, 2018, 11:39 AM ISTकर्नाटक सत्ता संघर्ष : कडक पोलीस बंदोबस्तात काँग्रेस-जेडीएसचे आमदार विधानभवनात
कर्नाटकात येडियुरप्पांना आज बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. दरम्यान, राज्याबाहेर गेलेले आमदार कर्नाटकात दाखल झालेत.
May 19, 2018, 11:03 AM ISTकाँग्रेस-जेडीएसच्या नेत्यांचा आमदार वाचवण्याचा आटापिटा, तरीही...
काँग्रेस आणि जेडीएसच्या नेत्यांनी आमदार वाचवण्याचा आटापिटा सुरू केलेला असला, तरी काँग्रेसचे किमान चार आमदार भाजपच्या गळाला लागल्याची.
May 19, 2018, 08:49 AM ISTकर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पांचा आज फैसला
कर्नाटकच्या रणसंग्रामात आज ४ वाजेपर्यंत भाजपला विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेत. बहुमत कसं सिद्ध करणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय.
May 19, 2018, 07:40 AM ISTनवी दिल्ली । कर्नाटक सत्तेवरुन सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 18, 2018, 01:47 PM ISTकर्नाटक निवडणूक 2018 : येडियुरप्पांचा 'झोल' आला समोर
तुम्हीही बुचकाळ्यात पडलात ना... कारणच तसं आहे... त्याचं झालं असं की...
May 11, 2018, 08:11 PM ISTयेडियुरप्पा स्वगृही परतले, कर्नाटक जनता पक्ष भाजपमध्ये विलीन
कर्नाटकमधील भाजपचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पांचा स्वगृही परतलेत. येडियुरप्पांनी आपला कर्नाटक जनता पक्ष भाजपमध्ये विलीन केलाय.
Jan 2, 2014, 09:57 PM ISTयेडियुरप्पा पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार
भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी दिलेले कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. भाजपने नरेंद्र मोदी यांचे पंतप्रधान पदासाठी नाव जाहीर केल्यानंतर येडियुरप्पा यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे येडियुरप्पा भाजपमध्ये आले तर त्याचे श्रेय मोदींना असेल, अशी माहिती राजकीय सूत्रांकडून देण्यात आली आहे.
Sep 18, 2013, 02:26 PM ISTयेडियुरप्पांमुळे कर्नाटक सरकार धोक्यात
बी.एस.येडियुरप्पा यांनी कर्नाटक जनता पार्टी हा नवा पक्ष स्थापन केल्यानं कर्नाटकमधील भाजप सरकारच्या स्थैर्याला धोका पोचलाय. भाजपचे तेरा आमदार उघडपणे येदियुरप्पा यांच्याबरोबर गेलेत.
Dec 9, 2012, 09:34 PM ISTयेडीयुरप्पांच्या नव्या पक्षाची आज घोषणा
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा आज औपचारिकपणे कर्नाटक जनता पार्टी या पक्षाची स्थापना करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपनं येडीयुरप्पा यांच्या समर्थकांवर कठोर कारवाईचा बडगा उगारलाय.
Dec 9, 2012, 11:48 AM ISTमायनिंग घोटाळा : येडियुरप्पांना कोर्टाचा दणका
कर्नाटकातल्या अवैध खाणकाम घोटाळा प्रकरणात सुप्रीम कोर्टानं माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पांना चांगदाच दणका दिलाय. ओबलापुरम खाणकाम घोटाळ्यासंदर्भातील सुनावणी दरम्यान कोर्टानं सीबीआयला येडियुरप्पांविरोधात तपासाचे निर्देश दिले आहेत.
May 11, 2012, 01:09 PM IST