bryan johnson

47 व्या वर्षीही 18 वर्षांचा दिसण्यासाठी हा माणूस स्वत:वर खर्च करतो कोट्यवधींची रक्कम; प्रयोग वाचून अंगावर काटा येईल

Viral News : अनंत काळापर्यंतचं आयुष्य मिळावं म्हणून सुरुय त्याचा हा खटाटोप... स्वत:साठी कायकाय करतो पाहून हैराणच व्हाल. 

 

Nov 30, 2024, 01:50 PM IST

अँटी एजिंगचा प्रयोग फसला? करोडपती उद्योजकाच्या चेहऱ्याची काय अवस्था झाली पाहा

करोडपती टेक गुरु ब्रायन जॉन्सन (Bryan Johnson) यांनी वृद्धत्वविरोधी प्रयोग (Anti Ageing Experiment) केला असता तो फसला असून त्यांचा चेहरा पूर्णपणे सुजला आहे. चिरतरुण राहण्यासाठी त्यांनी सर्वात आधी मुलाचं रक्त स्वत:ला चढवून घेतलं होतं. यानंतर बेबी फेससाठी चेहऱ्यात फॅट इंजेक्ट केल होतं. त्यांनी या प्रक्रियेचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. 

 

Nov 19, 2024, 03:38 PM IST

वाढत्या वयाला कसा माराल ब्रेक? 47 व्या वर्षी पंचविशीतल्या दिसणाऱ्या या माणसानं पुरुषांना दिला कानमंत्र

Anti Aging tips and diet : वाढतं वय आणि त्यासोबत ओढावणाऱ्या शारीरिक समस्या या साऱ्यामध्ये अनेकांपुढं मोठं आव्हान असतं ते म्हणजे सुढ राहण्याचं. 

 

Oct 25, 2024, 12:40 PM IST