Top 10: न मुंबई, न न्यूयॉर्क, न शांघाय... 'या' शहरात सर्वात जास्त ट्रॅफिक!
High Traffic Jam Cities in the World : जगातील सर्वाधिक ट्रॅफीक जाम असलेल्या शहरांची यादी जाहीर करण्यात आली आहे. टॉमटॉम ट्रॅफीक इंडेक्सचा अहवाल समोर आला असून यामध्ये तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेलं की या यादीमध्ये महाराष्ट्रातील दोन शहरांचा समावेश आहे. दरम्यान ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये वाहने सर्वात कमी वेगाने जातात असे एका अहवालातून समोर आले आहे.
Feb 5, 2024, 03:45 PM IST
...अन् बिल गेट्स चक्क गटारात उतरले, शेअर केला पूर्ण VIDEO; कारण जाणून व्हाल हैराण
अब्जाधीश बिल गेट्स नेहमीच स्वच्छतेच्या मुद्द्यावरुन लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात. नुकतंच ते एका गटारात उतरले आणि तेथील काम करण्याची पद्धत समजून घेतली.
Nov 22, 2023, 12:06 PM IST
मोदींनी ब्रसेल्समध्ये पाकिस्तानला टोला हाणला
ब्रसेल्समध्ये हजारो भारतीय समुदायासमोर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संवाद साधला.
Mar 31, 2016, 11:22 AM ISTब्रसेल्समध्ये पंतप्रधानांनी साधला हजारो भारतीयांशी संवाद
Mar 31, 2016, 09:56 AM ISTब्रसेल्समध्ये मृत्यूमुखी पडलेला राघवेंद्रन महिनाभरापूर्वीच बनला होता पिता!
नुकत्यात ब्रसेल्समध्ये झालेल्या दहशतवादी हल्यात 'इन्फोसिस'मध्ये काम करणारा राघवेंद्रन गणेसन मृत्युमुखी पडला. क्रूर नियतीचा खेळ असा की केवळ महिनाभरापूर्वीच तो पिता बनला होता... पण, आपल्या अपत्याला मोठं होताना पाहणं त्याच्या नशिबात नव्हतं.
Mar 30, 2016, 04:03 PM ISTआज रात्री पंतप्रधान तीन देशांच्या दौऱ्यासाठी होणार रवाना
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी रात्री उशीरा तीन देशांच्या दौऱ्यासाठी प्रस्थान करणार आहेत.
Mar 29, 2016, 05:28 PM ISTइन्फोसिसचा कर्मचारी ब्रसेल्स स्फोटात दगावला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 29, 2016, 09:00 AM ISTब्रसेल्स पुन्हा एकदा बॉम्बस्फोटाने हादरलं
३ दिवसांपूर्वी दहशतवादी हल्ल्याने हादरलेल्या बेल्जियमची राजधानी ब्रसेल्समध्ये पुन्हा एकदा स्फोट झाल्याची माहिती आहे. ब्रसेल्सच्या स्चारबीक जिल्ह्यामधील एका घरात शोध मोहिम सुरु असताना स्फोटाचा मोठा आवाज झाल्याचे वृत्त आहे.
Mar 25, 2016, 10:43 PM ISTब्रसेल्स बॉम्बस्फोट : २१४ नागरिक सुखरूप भारतात परतले
बॉम्बस्फोटानंतर तिथून होणारी सर्व उड्डाणं रद्द करण्यात आली होती. त्यामुळं अनेक भारतीय ब्रुसेल्स विमानतळावर अडकून पडले होते. हे सर्व २१४ भारतीय सकाळी सुखरुप भारतात परत आलेत.
Mar 25, 2016, 07:40 AM ISTबोस्टन, पॅरिस, ब्रसेल्स... तिन्ही बॉम्बस्फोटांच्या ठिकाणी तो हजर, पण...
योगायोग म्हणजे काय ते एका १९ वर्षांच्या तरुणाची कहानी ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात येईलच...
Mar 24, 2016, 10:14 AM IST