brother law

वहिनी असावी तर अशी... व्हायरल व्हिडिओ

लग्न म्हटलं की नाचं गाणं आलं... पण 

Mar 21, 2018, 01:42 PM IST

मुंबै बँक गैरव्यवहार : प्रवीण दरेकरांचा मेहुणा वादात

मुंबै बँक पदाधिकाऱ्यांकडून बेकायदेशीररित्या कर्जपुरवठा करण्याचे प्रकार सुरूच आहेत. बँक पदाधिकाऱ्यांचे सगेसोयरे या वाहत्या गंगेत कसे हात धुवून घेतायत, याची धक्कादायक माहिती समोर आलीय.

Nov 2, 2017, 04:04 PM IST

व्हिडिओ : मुलगी झाली म्हणून... दिराकडून वहिनीला हॉकीनं मारहाण

पंजाबच्या पटियालामधून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओत एक पुरुष एका स्त्रिला हॉकी स्टिकनं मारहाण करताना दिसतोय.

Jul 15, 2017, 05:23 PM IST

दहा वर्षांच्या चिमुरड्यानं केला मेव्हण्याचा खून

वसईमध्ये एका दहा वर्षाच्या चिमुरड्याने चक्क आपल्या मेव्हण्याला ठार मारुन बहिणीचा जीव वाचवला. आपला मेव्हणा बहिणीला मारत असल्याचे पाहून या लहानग्यानं घरातील चाकूने मेव्हण्यावर वार केला. मारहाणीत मेव्हण्याचा जागीच मृत्यू झाला. मारहाणीच्या स्वभावाला वैतागून मृत व्यक्तीची पत्नी आपल्या माहेरी वसईला रहायला आलेली.

May 23, 2016, 07:08 PM IST

'तिहार तुरुंगातच श्रीसंतला संपवण्याचा प्रयत्न झाला होता'

२०१३ साली उघडकीस आलेल्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणातील आरोपी आणि क्रिकेटर श्रीसंत याला जेलमध्येच संपवण्याचा प्रयत्न झाला होता, असा धक्कादायक दावा प्रसिद्ध मल्याळी गायक मधू बालकृष्णन यांनी केलाय. बालकृष्णन हे श्रीसंतच्या मोठ्या बहिणीचे पती आहेत. 

Feb 27, 2015, 05:15 PM IST

वहिनीचे अश्लील फोटो फेसबुकवर अपलोड करणाऱ्या दिरास अटक

एका विकृत दिराने आपल्याच वहिनीचे अश्लील फोटो फेसबुकवर अपलोड केले. या आरोपीला अटक करण्यात आलं आहे. विजय पांचाळ असं या आरोपीचे नाव असून त्याचं वय ४३वर्षं आहे.

Oct 31, 2013, 04:15 PM IST

बहिणीच्याच नवऱ्याला घातला १० लाखांचा गंडा

मरीन ड्राइव्ह पोलिसांनी अशा एका आरोपीला अटक केलीय ज्यानं गावची गहाण ठेवलेली जमीन सोडवण्यासाठी स्वतःच्या बहीणीच्या नव-याला एक दोन नाही तर तब्बल 10 लाखांचा गंडा घातलाय..

Aug 11, 2013, 09:30 AM IST