Trending News : 'आज प्लेन तेरा भाई उड़ाएगा...' मद्यधुंद प्रवाशाचा विमानात गोंधळ; कॉकपिटमध्ये घुसला अन्...
Trending News : विमान हवेत, साधारण 30,000 फूट इतक्या उंचीवर असताना घडला हा गंभीर प्रकार. काय आहे नेमकं प्रकरण? जाणून घ्या....
Sep 6, 2024, 11:49 AM IST'अजूनही फसवता का?' IAS अश्विनी भिडेंसोबत ब्रिटीश एअरवेजमध्ये धक्कादायक प्रकार
Mumbai News : मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आणि मुंबई मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांच्यासोबत ब्रिटीश एअरवेजच्या विमानात धक्कादायक प्रकार घडला आहे. अश्विनी भिडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपला संताप व्यक्त केला आहे.
Jan 15, 2024, 12:01 PM ISTचिमुरड्याचं रडणं थांबेना... 'ब्रिटिश एअरवेज'नं भारतीय कुटुंबाला विमानाखाली उतरवलं
वाहतूक मंत्रालयात कार्यरत असलेल्या सीनिअर अधिकारी ए पी पाठक यांनी हा आरोप केलाय
Aug 10, 2018, 08:49 AM ISTकॉम्प्यूटर सिस्टीम बिघडल्यामुळे ब्रिटिश एअरवेजची सगळी विमानं रद्द
शनिवारी ब्रिटिश एअरवेजची सगळी विमानं तांत्रिक बिघाडामुळे रद्द करण्यात आली.
May 28, 2017, 01:05 PM ISTग्राहकांना रडवून उद्योग वाढवण्याची कला
ही जाहिरात मसानचे दिग्दर्शक नीरज घेवणने बनवली.
Feb 4, 2016, 07:51 PM ISTमद्यधुंद महिलेनं असं काही केलं की करावं लागलं विमानाचं इमर्जन्सी लँडिग
ब्रिटिश एअरवेजच्या एका विमानात त्यावेळी खूप गोंधळ माजला. जेव्हा दारूच्या नशेत एका महिला प्रवाशानं आपल्यासोबत अनेकांचे प्राण संकटात टाकले. मात्र तेव्हा पायलटनं घेतलेल्या निर्णयामुळे सर्वांचे प्राण वाचले.
Nov 19, 2015, 11:45 AM ISTसचिन तेंडुलकर ब्रिटीश एअरवेजवर संतापला
क्रिकेट बादशाह सचिन तेंडुलकरला ब्रिटीश एअरवेजचा कारभार डोकेदुखी ठरला. जागा उपलब्ध असूनही सचिनला तिकिट नाकारण्यात आल्याने त्याने तीव्र नाराजी व्यक्त केली. याबाबत त्याने ट्विट केलेय.
Nov 13, 2015, 02:30 PM IST