bride groom news

Bride Groom News : नववधूने वॉशरुममध्ये जाण्यासाठी वराकडे मागितले 10 रुपये, अन् मग गुपचूप प्रियकरासोबत...

Bride Groom Viral News : लग्नानंतर नवरदेवासोबत मंदिरात दर्शनला आलेल्या नवरीने कमालच केली ना राव...वॉशरुममध्ये जाण्यासाठी वराकडे 10 रुपये अन् मग...तिच्या त्या कृत्यानंतर कुटुंब सदम्यात आहे. 

Feb 21, 2023, 10:20 AM IST

वराच्या अश्लील कृत्याने वधूचा संताप, लग्नाला नकार देत गाठलं पोलीस ठाणे

Bride Groom News : रिसेप्शन पार्टीमध्ये वराने सर्वांसमोर केलेल्या कृत्याने वधू भडकली. त्यानंतर तिने स्टेजवर येण्यास नकार देत थेट पोलीस ठाणे गाठलं

Dec 1, 2022, 09:25 AM IST

Wedding News: धक्कादायक ! नवरा झोपी गेल्याचे पाहून मध्यरात्री नवरी पळून गेली आणि...

Wedding News : लग्नानंतर रात्री जेवण करुन घरातील सदस्य झोपले होते. नवराही झोपी गेला. हीच रात्रीची संधी साधत नवरी पळून गेली. 

May 25, 2022, 12:36 PM IST

जेव्हा नववधू होणाऱ्या नवऱ्याला भर मंडपात 'माझ्याशी लग्न का करतोयस?' असा प्रश्न विचारते...

या व्हिडीओमध्ये वधूने नवरदेवाला कॅमेरासमोर असा प्रश्न विचारला की, तो चक्रावून गेला.

Dec 6, 2021, 12:14 PM IST