breaking news

सकाळी उठल्यावर 'या' गोष्टी अजिबात खाऊ नका, अन्यथा परिणाम होतील गंभीर!

सकाळची सुरुवात चांगली नसेल तर दिवसभर थकवा जाणवतो. तर काही लोक सकाळी उठल्या उठल्या चहा, कॉफी पितात. तर काहीजणांना पोहे, समोसे, ऑम्लेट, फळांचा रस इत्यादी खातात. 

Aug 25, 2022, 01:03 PM IST
PT4M47S

Video| युवराजांची दिशा चुकली! शिंदे गटाने आदित्य ठाकरे यांना डिवचलं

Aditya Thackeray is targeted by the Shinde group विधिमंडळाच्या पाय-यांवर आंदोलन करत आज सत्ताधा-यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधलाय...शिंदे गटाच्या आमदारांनी आदित्य ठाकरेंविरोधात पोस्टरबाजी केलीय...युवराजांची दिशा चुकली, पोस्टरवर परम पुज्य कंसात पपु असा उल्लेख पोस्टरवर करण्यात आलाय...यावेळी शिंदे गटानं आदित्य ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न केलाय...तर खड्ड्यांचे खोके, मातोश्रीवर ओके, लवासा खोके बारामती ओके अशा घोषणाही देण्यात आल्या...यावेळी मुख्यमंत्री विधानभवनात जात असताना आंदोलन शांततेत करा अशा सूचना आमदारांना दिल्या...तर कालच्या अभुतपूर्व राड्यानंतर आज अमोल मिटकरींनी सावध भूमिका घेतली...अमोल मिटकरींनी विधानभवनाच्या पाय-यांवरून एकटे जाण्याचं टाळलं...रोहित पवार येईपर्यंत मिटकरी थांबले त्यानंतर दोघे विधानभवनात निघून गेले...

Aug 25, 2022, 12:10 PM IST

Indian Railways Rules: माहितीये का, रेल्वेत 'या' वेळेत तुम्ही कोणाच्याही सीटवर बसू शकता, पाहा नियम

ट्रेनमधून  प्रवास करत असाल तर तुम्हाला रेल्वेशी संबंधित नियम माहित असले पाहिजेत. प्रवाशांची सोय लक्षात घेऊन रेल्वेकडून (Indian Railway) अनेक नियम केले जातात.

Aug 25, 2022, 12:09 PM IST
Mention of strong Hindutva on MNS banner PT57S

Video | "भारत नव्हे हिंदुस्तान" राज ठाकरे यांचा प्रखर हिंदुत्त्वाचा अजेंडा

Mention of strong Hindutva on MNS banner
-पुण्यात राज ठाकरेंच्या पोस्टरवर भारत नाही हिंदूंचा हिंदुस्तान
-हिंदू राष्ट्र निर्मितीसाठी हिंदू जननायक असा उल्लेख
-पुण्यात मनसेची प्राथमिक सदस्य नोंदणी
-राज ठाकरेंचा प्रखर हिंदुत्वाचा अजेंडा

Aug 25, 2022, 11:10 AM IST

वाहनांच्या टायरमध्ये स्वत:च भरा हवा; पेट्रोल पंपावर जाण्याची कटकट संपली...

जेव्हा वाहनाच्या टायरमध्ये हवा कमी जाणवते तेव्हा आपण जवळच्या पेट्रोल पंपावर जातो. मात्र पेट्रोल पंपावरील प्रचंड गर्दीमुळे आपला बराच वेळ वाया जात असतो. या सर्व त्रासामधून तुमची सुटका व्हावी यासाठी तुम्हाला आज अशा उपकरणाबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे तुमचे काम खूप सोपे होईल.

Aug 25, 2022, 10:53 AM IST
Praveen Derkar challenges Aditya Thackeray to resign PT51S

Video | प्रवीण देरेकर यांचे आदित्य ठाकरे ना राजीनामा देण्याचं चॅलेंज...

Praveen Derkar challenges Aditya Thackeray to resign
- आदित्य ठाकरेंनी वरळीचा राजीनामा द्यावा
- आदित्य ठाकरेंनी चॅलेंज स्वीकारावं
- प्रवीण दरेकरांचं आदित्य ठाकरेंना चॅलेंज
- आदित्य ठाकरेंनी शिंदे गटाच्या आमदारांनी राजीनामा द्यावं असं वक्तव्य केलं होतं. त्यावर प्रवीण दरेकरांनी प्रत्युत्तर दिलंय.

Aug 25, 2022, 10:25 AM IST

Gold-Silver चे काय आहेत आजचे दर ? जाणून घ्या स्वस्त की महाग

भारतीय सराफा बाजारात (Indian Sarafa Market) गेला काही दिवसांपासून सातत्याने सोने आणि चांदीच्या किंमतीत चढ उतार होत आहे

Aug 25, 2022, 10:22 AM IST

Share Market : शेअर बाजारात घसरणीला ब्रेक; Sensex 274 तर Nifty 75 अंकांनी वाढला

गेले दोन दिवस शेअर बाजारात (Share Market Opening Bell) सुरू असलेल्या घसरणीला ब्रेक लागला आहे. शेअर बाजाराची आज (25 ऑगस्ट) सुरुवात तेजीसह झाली असून

Aug 25, 2022, 10:07 AM IST
Terrorist arrest In Kashmir Says Pakistani Colonel Gave 30000 Rupees For Attack on Indian army PT1M27S

Video | अटकेत असलेला दहशतवादी काय म्हणाला; पाहा

Terrorist arrest In Kashmir, Says Pakistani Colonel Gave 30,000 Rupees For Attack on Indian army
घातपाती कारवायांसाठी पाकव्याप्त काश्मीरमधून आलेल्या दहशतवाद्यानं पाकिस्तानचं बिंग फोडलंय.. भारतीय सैन्यावर हल्ला करण्यासाठी पाकिस्तानी कर्नल युसूफ यानं 30 हजार रुपये दिल्याची कबुली या दहशतवाद्यानं दिलीये. जम्मू-काश्मीरमधील नौशेरा सेक्टरमध्ये झालेल्या चकमकीमध्ये या दहशतवाद्याला जीवंत पकडण्यात आलंय. तबारक हुसैन असं त्याचं नाव आहे.. त्यांच्यासोबत आणखी 4 ते 5 दहशतवादी असल्याची माहिती त्यानं दिलीये.. भारतीय सैन्यावर ते आत्मघाती हल्ला करणार होते.. तबारक हा पाकव्याप्तत काश्मीरच्या सब्जकोट गावातील रहिवासी आहे. गेल्यावर्षी दोनवेळा त्याला बॉर्डर क्रॉस करताना अटक केली होती. तो पाकिस्तानी सैन्याचा गुप्तहेर म्हणूनही काम करतोय..

Aug 25, 2022, 09:40 AM IST
14 Thousand Police Recruitment In State PT53S

Video | राज्यात 14 हजार पोलिसांची भरती! तरुणांनो तयारीला लागा

14 Thousand Police Recruitment In State
राज्यात 14 हजार पदांसाठी पोलीस भरती होणार आहे. सध्या 7 हजार जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितलं. विरोधी पक्षनेते अजित पवारांनी याबाबत प्रश्न विचारला होता. आगामी काळात आणखी 7 हजार जागांवर भरती होणार असल्याचं फडणवीसांनी यावेळी सांगितलं.

Aug 25, 2022, 09:25 AM IST