breaking news

Winds of Hindutva began to blow in the politics of Maharashtra PT2M51S

Video | बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसदार कोण?

Winds of Hindutva began to blow in the politics of Maharashtra
महाराष्ट्राच्या राजकारणात हिंदुत्त्वाचे वारे वाहू लागले आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा खरा वासरदार कोण?
राज ठाकरे यांनी कार्यकर्ता मेळाव्यात आपणच बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसदार असल्याचं सांगितलं आहे.

Aug 25, 2022, 03:05 PM IST

Google च्या 'या' ५ भन्नाट ट्रिक्सबद्दल माहितेय? कधी वापर केला का ? नसेल तर पाहा वापरून

इंटरनेट नसताना वेळ कसा काढायचा याबद्दल सांगते. इंटरनेट नसताना ऑफलाइन डायनासोर गेम येतो. जेव्हा इंटरनेट नसते तेव्हा ते आपोआप पेजवर येते .युजर्स क्लिक करून ते प्ले करू शकतात. पाहा अशाच काही ट्रिक्स.

Aug 25, 2022, 02:45 PM IST

धार्मिक कार्यात श्रीफळाला का आहे महत्त्व? 'या' उपायांमुळे अडचणी होतात दूर, जाणून घ्या

नारळाची श्रीफळ म्हणूनही ओळख आहे. नारळाच्या वापराशिवाय कोणतेही शुभ कार्य पूर्ण होत नाही. आपण नारळाचे असेच काही फायदे जाणून घेऊया...

Aug 25, 2022, 01:57 PM IST

सकाळी उठल्यावर 'या' गोष्टी अजिबात खाऊ नका, अन्यथा परिणाम होतील गंभीर!

सकाळची सुरुवात चांगली नसेल तर दिवसभर थकवा जाणवतो. तर काही लोक सकाळी उठल्या उठल्या चहा, कॉफी पितात. तर काहीजणांना पोहे, समोसे, ऑम्लेट, फळांचा रस इत्यादी खातात. 

Aug 25, 2022, 01:03 PM IST
PT4M47S

Video| युवराजांची दिशा चुकली! शिंदे गटाने आदित्य ठाकरे यांना डिवचलं

Aditya Thackeray is targeted by the Shinde group विधिमंडळाच्या पाय-यांवर आंदोलन करत आज सत्ताधा-यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधलाय...शिंदे गटाच्या आमदारांनी आदित्य ठाकरेंविरोधात पोस्टरबाजी केलीय...युवराजांची दिशा चुकली, पोस्टरवर परम पुज्य कंसात पपु असा उल्लेख पोस्टरवर करण्यात आलाय...यावेळी शिंदे गटानं आदित्य ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न केलाय...तर खड्ड्यांचे खोके, मातोश्रीवर ओके, लवासा खोके बारामती ओके अशा घोषणाही देण्यात आल्या...यावेळी मुख्यमंत्री विधानभवनात जात असताना आंदोलन शांततेत करा अशा सूचना आमदारांना दिल्या...तर कालच्या अभुतपूर्व राड्यानंतर आज अमोल मिटकरींनी सावध भूमिका घेतली...अमोल मिटकरींनी विधानभवनाच्या पाय-यांवरून एकटे जाण्याचं टाळलं...रोहित पवार येईपर्यंत मिटकरी थांबले त्यानंतर दोघे विधानभवनात निघून गेले...

Aug 25, 2022, 12:10 PM IST

Indian Railways Rules: माहितीये का, रेल्वेत 'या' वेळेत तुम्ही कोणाच्याही सीटवर बसू शकता, पाहा नियम

ट्रेनमधून  प्रवास करत असाल तर तुम्हाला रेल्वेशी संबंधित नियम माहित असले पाहिजेत. प्रवाशांची सोय लक्षात घेऊन रेल्वेकडून (Indian Railway) अनेक नियम केले जातात.

Aug 25, 2022, 12:09 PM IST
Mention of strong Hindutva on MNS banner PT57S

Video | "भारत नव्हे हिंदुस्तान" राज ठाकरे यांचा प्रखर हिंदुत्त्वाचा अजेंडा

Mention of strong Hindutva on MNS banner
-पुण्यात राज ठाकरेंच्या पोस्टरवर भारत नाही हिंदूंचा हिंदुस्तान
-हिंदू राष्ट्र निर्मितीसाठी हिंदू जननायक असा उल्लेख
-पुण्यात मनसेची प्राथमिक सदस्य नोंदणी
-राज ठाकरेंचा प्रखर हिंदुत्वाचा अजेंडा

Aug 25, 2022, 11:10 AM IST

वाहनांच्या टायरमध्ये स्वत:च भरा हवा; पेट्रोल पंपावर जाण्याची कटकट संपली...

जेव्हा वाहनाच्या टायरमध्ये हवा कमी जाणवते तेव्हा आपण जवळच्या पेट्रोल पंपावर जातो. मात्र पेट्रोल पंपावरील प्रचंड गर्दीमुळे आपला बराच वेळ वाया जात असतो. या सर्व त्रासामधून तुमची सुटका व्हावी यासाठी तुम्हाला आज अशा उपकरणाबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे तुमचे काम खूप सोपे होईल.

Aug 25, 2022, 10:53 AM IST
Praveen Derkar challenges Aditya Thackeray to resign PT51S

Video | प्रवीण देरेकर यांचे आदित्य ठाकरे ना राजीनामा देण्याचं चॅलेंज...

Praveen Derkar challenges Aditya Thackeray to resign
- आदित्य ठाकरेंनी वरळीचा राजीनामा द्यावा
- आदित्य ठाकरेंनी चॅलेंज स्वीकारावं
- प्रवीण दरेकरांचं आदित्य ठाकरेंना चॅलेंज
- आदित्य ठाकरेंनी शिंदे गटाच्या आमदारांनी राजीनामा द्यावं असं वक्तव्य केलं होतं. त्यावर प्रवीण दरेकरांनी प्रत्युत्तर दिलंय.

Aug 25, 2022, 10:25 AM IST

Gold-Silver चे काय आहेत आजचे दर ? जाणून घ्या स्वस्त की महाग

भारतीय सराफा बाजारात (Indian Sarafa Market) गेला काही दिवसांपासून सातत्याने सोने आणि चांदीच्या किंमतीत चढ उतार होत आहे

Aug 25, 2022, 10:22 AM IST

Share Market : शेअर बाजारात घसरणीला ब्रेक; Sensex 274 तर Nifty 75 अंकांनी वाढला

गेले दोन दिवस शेअर बाजारात (Share Market Opening Bell) सुरू असलेल्या घसरणीला ब्रेक लागला आहे. शेअर बाजाराची आज (25 ऑगस्ट) सुरुवात तेजीसह झाली असून

Aug 25, 2022, 10:07 AM IST