मेंदूला चालना देण्यासाठी नियमित खा 'हे' पदार्थ; उतारवयातही बुद्धी राहिल तल्लख
Vitamin For Brain Health: बुद्धीला चालना मिळावी आणि मेंदू तल्लख व्हावा यासाठी काही पदार्थांचा आहारात समावेश करणे गरजेचे आहे. त्याविषयी जाणून घेऊया.
Apr 1, 2024, 06:47 PM ISTChildrens Diet : स्मार्ट, तल्लख बुद्धीसाठी मुलांना काय खाऊ घालाल? 'हे' पदार्थ ठरतील फायदेशीर
Sharp Brain in Babies : प्रत्येक पालकाला आपल्या मुलाने अभ्यासाबरोबरच इतर गोष्टींमध्ये ही हुशार असावे असं वाटतं. जर बाळाला तल्लख बुद्धी हवी असेल तर त्यांना जीवनसत्व असलेले सकस अन्न नियमितपणे त्यांना देत जा. आता तुम्हाला प्रश्न पडेल की, नेमकं मुलांना कोणते पदार्थ दिले पाहिजेते जाणून घ्या...
Mar 22, 2024, 03:53 PM ISTIQ लेव्हल वाढविण्यासाठी 'हे' 5 पदार्थ बेस्ट
IQ level Increasing Foods : काही पदार्थ हे पोषक तत्वांनी भरपूर असतात. ते आपल्या मेंदूच्या आरोग्यासाठी लाभदायक असतात. तुमची IQ लेव्हर वाढवायची असले तर असे काही चांगल्या पदार्थांचे सेवन करणे योग्य ठरते. हळदीचे सेवन संपूर्ण शरीरासाठी फायदेशीर आहे. पण ते मेंदूसाठी अधिक फायदेशीर असते.
Jun 22, 2023, 11:20 AM IST