Special Report | लहान मुलांना कॅन्सर, पालकांना टेन्शन; पाहा स्पेशल रिपोर्ट
Special Report On Cancer In Small Children
Sep 10, 2023, 06:00 PM ISTHealth News | सावधान! लहान मुलांमध्ये वाढतोय कॅन्सरचा धोका, जाणून घ्या कारणे...
Parents Alert For Rising number Of cancer In Small Childrens Report
Sep 7, 2023, 12:10 PM ISTवैद्यकीय चमत्कार! कॅन्सरवरील औषध शोधण्यात अखेर वैज्ञानिकांना यश; 9 वर्षाच्या मुलीमुळे मुळासकट नष्ट होणार आजार
Cancer Killing Pill: सर्वात जीवघेणा आजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कॅन्सरवर (Cancer) अखेर औषध सापडलं आहे. वैज्ञानिकांना तब्बल 20 वर्षांच्या कठोर मेहनतीनंतर हे यश मिळालं आहे. AOH1996 असं या औषधाला नाव देण्यात आलं असून, त्याच्या मानवी चाचणीला सुरुवात झाली आहे. या औषधाला एका 9 वर्षाच्या मुलीचं नाव देण्यात आलं आहे. हे औषध शरिराला कोणतंही नुकसान न पोहोचवता, कॅन्सर ट्यूमटरला मुळापासून संपवतं असं वैज्ञानिकांनी सांगितलं आहे.
Aug 3, 2023, 07:04 PM IST
Video : हेच खरं प्रेम! नवऱ्याच्या कर्करोगात तिची खंबीर साथ, हृदय पिळवटून टाकणारे ते क्षण
Viral Video : 6 वर्षांचं प्रेम संबंध, त्यानंतर लग्न सुंदर आयुष्याची स्वप्न घेऊन दोघेही एक एक क्षण जग होते. त्यादिवशी तिला कळलं नवऱ्याला मेंदूचा कर्करोग झाला आहे, त्यानंतर सुरु झाली त्यांचा संघर्षाची कहाणी...नवऱ्याला जगवण्यासाठीची तिची धडपड पाहून आज अख्खा जगाच्या डोळ्यात पाणी आहे.
Aug 2, 2023, 03:23 PM ISTतीव्र डोकेदुखी, चक्कर येते? वेळीच सावध व्हा, होऊ शकतो 'हा' भयंकर आजार
Brain Tumor Symptoms in Marathi: आजकालच्या जीवनशैलीत डोकेदुखीची समस्या ही सर्वसामान्य होत चालली आहे. जर यामुळे वारंवार वेदना होत असतील आणि चक्कर येत असेल तर वेळीच सावध व्हा, कारण ही गंभीर आजाराची लक्षणे असू शकतात.
Jun 8, 2023, 10:20 AM ISTTrending Video : अबब! असा करिश्मा कधी पाहिला आहे का? 9 तास ऑपरेशनदरम्यान रुग्ण वाजवत होता सॅक्सोफोन
Viral Video :आता या संपूर्ण शस्त्रक्रियेदरम्यान रुग्ण जागा राहिला पाहिजे होता. मग काय या रुग्णाने डॉक्टरांसोबत सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला.
Oct 18, 2022, 11:39 AM ISTमोबाईल वापरामुळे खरंच मेंदूचा कर्करोग होतो? ऑक्सफर्ड विद्यापीठानं दिलं उत्तर
मोबाईल आणि मेंदूच्या कर्करोगाचा संबंध शोधण्यासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठातील संशोधकांनी यूकेमधील ४ लाख लोकांवर संशोधन केले.
Apr 1, 2022, 07:42 PM ISTप्रसिद्ध गायकाचं ब्रेन ट्यूमरमुळे निधन
वयाच्या 33 व्या वर्षी या प्रसिद्ध गायकाने अखेरचा श्वास घेतला आहे.
Mar 31, 2022, 06:00 PM ISTपुणे | ब्रेन कॅन्सरमुळे तरुणाचा मृत्यू, जतन शुक्राणुमुळे अपत्यप्राप्ती
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 14, 2018, 06:21 PM ISTसावधान, स्मार्ट फोनच्या अतिरिक्त वापरामुळे मेंदूचा कॅन्सर
डिजीटल इंडियाच्या या युगात आपल्या सगळ्यांनाच स्मार्ट फोननं वेड लावलंय. पण हे धोकादायक आहे...
Nov 29, 2017, 11:37 PM ISTझिका व्हायरस करू शकतो ब्रेन कॅन्सरवर इलाज
झिका व्हायरसने जगभरात चांगलाच धुमाकूळ घातला. जगभरातील विकसीत देशही या व्हायरसने टरकून गेले. मात्र, या व्हायरसचा एक चांगला गुणही पुढे आल्याचे समजते.
Sep 6, 2017, 05:09 PM ISTदातांचा एक्स-रे वाढवतो कँसरचा धोका
वारंवार दातांचा एक्स-रे काढल्यास मेंदूचा कँसर होण्याचा धोका दुप्पट वाढतो, असं एका शोधातून समोर आलं आहे. यासाठी करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून असा निष्कर्ष काढण्यात आला आहे, की दातांचा एक्स-रे शक्यतो काढू नये. किंवा एक- दोनदाच काढावा.
Apr 11, 2012, 10:01 AM IST